सीकेपी खाद्यसंस्कृती
बारा महिने वर्षाचे चोचले आमच्या जीभेचे दोन हात गृहिणीचे असतात अन्नपूर्णेचे चैत्रामध्ये चैत्रगौरी, चणे खिरापत घरोघरी गुढी पाडव्याला पानामध्ये हवी असते बासुंदीपुरी वैशाख, ज्येष्ठ बेगमीचे, वाल, पापड, सोड्याचे बाजारात मिळती खूप, घरच्या मसाल्याचे अप्रूप आषाढ येतो पावसाचा, मच्छी, भजी तळण्याचा तिखटीला मटणवडे, अमृत फिके त्याच्यापुढे श्रावणराजा महिन्यांचा, श्रीकृष्णाच्या जन्माचा करतो आम्ही उपासतापास, भरल्या केळ्याचा येतो वास […]