निरासक्त कर्म, सोडावा स्वधर्म (सुमंत उवाच – ९६ )
माणसाचा जन्म मिळणे हे फार भाग्याचे आहे आणि तो आत्मा माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हाच त्याच्यात काही गुण तसेच काही दोष हे उपजत आलेले असतात. श्री समर्थ रामदास स्वामींचे विचार सांगतात की थोर भाग्य मिळाला मनुष्य जन्म, ईश्वरी कार्यास अर्पण द्यावा, लोभ-द्वेष-ईर्षा लोटूनी द्यावे, धर्म-प्रेम-कारुण्य भरोनी घ्यावे! […]