केळीच्या पानावर…
मी रमणबागेत अकरावीला असताना आमची सहल गोवा, गोकर्ण महाबळेश्वरला गेली होती. तेव्हा पहिल्यांदा गणपती पुळेला गेलो. तिथल्या मुक्कामी आम्हा सर्वांना केळीच्या पानावर जेवण मिळाले. गोकर्ण महाबळेश्वरला देखील केळीच्या पानावरचं जेवण केले. फारच अनुभव फारच छान होता. त्यानंतर केळीच्या पानावर जेवण्याचा प्रसंग काही आला नाही. मध्यंतरी एक लेख वाचनात आला. त्यामध्ये लिहिलं होतं की, केळीच्या बुंध्यातील, केळफुलातील, […]