लोकशाहीच्या वल्गना
बाप केंद्रात,मुलगा राज्यात,
जिल्हा परिषदेत नातू असतो.
कुणी म्हणायला गेले तर
जनकल्याण हाच हेतू असतो.
[…]
बाप केंद्रात,मुलगा राज्यात,
जिल्हा परिषदेत नातू असतो.
कुणी म्हणायला गेले तर
जनकल्याण हाच हेतू असतो.
[…]
आदर्शांचे चिंतन
आदर्श शिक्षक पुरस्कार
ही तर एक मौज आहे.
शिक्षक दिनालाच कळते
आपल्याकडे आदर्शांची फौज आहे.
कुणी ओढलेले आहेत,
कुणाच्या गळ्यात पडलेले आहेत.
स्पर्धेत जिंकता जिंकता हरले
असे कितीतरी दडलेले आहेत.
[…]
२६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांना एक काव्यात्मक श्रद्धांजली. सुप्रसिद्ध कवी सूर्यकांत डोळसे यांच्या या कवितेचे वाचन त्यांच्याच आवाजात. अत्यंत सुंदर सादरीकरण !
[…]
सांग दर्पणा,मी दिसते कशी? हा दोष तुझाच, तु त्यांना रोखले नाही. ज्यांने हे व्रत राखयचे त्यांनी राखले नाही. जरी टिळक,आगरकर,गोखले,आंबेडकर मज लाभले. आज बघ मला कसेनको नको त्यांनी दाबले. नको रागवू मला,ही उद्ध्टपणे पुसते कशी? सांग दर्पणा,मी दिसते कशी? गल्ली दैनिकात चालते,तेच दिल्ली दैनिकात चालते. सांगती लोक किती जरी त्यांचे घडेच पालथे. लाजवितो कॅमेरा लेखणी टॊचते […]
आणखी वात्रटिका वाचण्यासाठी माझ्या ब्लॉग ला नक्की भेट द्या http://suryakantdolase.blogspot.com/ — सूर्यकांत डोळसे
इं द्र ध नु ष्य — सूर्यकांत डोळसे
बाप (विडंबन कविता)…. बाप एक नाव असतं….घरातल्या घरात…
[…]
— सूर्यकांत डोळसे
लोकसभेत अडले,विधानसभेत पडले…….(वात्रटिका) […]
जो तो आपल्या कामात…..
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions