जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एक्याऐशी
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग 38 नैवेद्यम् समर्पयामी – भाग बारा अन्नंब्रह्मारसोविष्णुर्भोक्तादेवोमहेश्वरः।। अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे. अन्नाच्या सहा चवी या स्वयं विष्णु आहेत. आणि भोजन करणारा हा प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव आहेत. म्हणजे आपण जे जेवतो ते भोलेनाथांसाठी असा भाव ठेवावा. अहं वैश्वानरोभूत्वाप्राणिनांदेहमाश्रितः। प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नंचतुर्विधम् ।। अमृतोपस्तरणमसी…पाश्य मौनी । …..जलंस्पृष्ट्वा यथेष्टं […]