जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सत्तावीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात निसर्गाचे नियम – सर्वांसाठी सारखेच – भाग दोन ! यापूर्वी लिहिलेल्या उपवास मालिकेमधे खरंतर हे सर्व नियम सांगितले आहेतच, पण….. आपलं जसं एक मन असतं, तसं निसर्गाचं एक मन असतं. विश्व मन. आपण जसा विचार करत असतो, तसा निसर्ग पण विचार करत असतो. आपलं मन जेव्हा विश्वमनाशी जोडलं जातं, तेव्हा […]