आजचा आरोग्य विचार – भाग पाच
टूथपेस्टमधे असलेल्या विषारी पदार्थांबद्दल मागील टीपांमधे सविस्तर लिहून झालेले आहे. त्यामुळे एवढेच लक्षात ठेवूया की, टूथपेस्टची टेक्नाॅलाॅजी भारतीय नाही. अभारतीय आहे. एक काळ असा होता, की पाश्चात्यांना पोट कसे भरावे याची चिंता होती. संस्कृती, संस्कार हे शब्द त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. लज्जारक्षण कसे करावे, हे त्यांना माहित नव्हते. अर्थात अजून तरी कुठे कळले आहे म्हणा ! लज्जारक्षण […]