आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक
नमस्कार मंडळी, आजपासून पुनः एकदा आपल्या भेटीला येतोय. एक गंभीर विषय घेऊन. गंभीर अशासाठी, की आपल्याला आपल्या अगदी जवळ असल्याने काही गोष्टींचं महत्त्वच लक्षात येत नाही. ज्या गोष्टीच्या शोधासाठी सर्व पाश्चात्य बुद्धीवंत आमच्या देशात येतात, तीच ही गंभीर गोष्ट आहे. ती म्हणजे आपले भारतीयत्व ! खरंच आहे. भारतामधे अनेक विद्वान होऊन गेले. त्यांनी अनेक शोध लावले. […]