निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग बावीस
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे अठ्ठावीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। दिलेले दान कळू नये दान करणे ही भारतीय संस्कृती चा पाया म्हटले तरी चालेल. पण या दानाचा सर्वात मोठा धोका म्हणजे अहंकार वृद्धी. मी दान दिले. यातील मी म्हणजे अहंकार. अहंकार […]