कल्याणवृष्टिस्तव – १०
लक्ष्यॆषु सत्स्वपि कटाक्षनिरीक्षणानां आलॊकय त्रिपुरसुन्दरि मां कदाचित् । नूनं मया तु सदृशः करुणैकपात्रं जातॊ जनिष्यति जनॊ न च जायतॆ वा ॥ १० ॥ भक्ताच्या आणि भगवंताचे नाते माता पुत्रासमान असते. इथे तर भगवती आई जगदंबेचाच विषय आहे. त्या पुत्र वात्सल्याचे विविध पैलू आचार्यांच्या विवेचनात प्रकट होत आहेत. आईला अनेक लेकरे असतात. सगळेच तिला प्रिय असतात. पण […]