अर्जुन
।। गजदन्ताय नम: अर्जुनपत्रं समर्पयामि ।। ह्याचा २०-२५ मीटर उंच वृक्ष असतो.काण्ड सरळ वाढते व त्याची त्वचा पांढरी,गुळगुळीत व आतून नाजूक,मोठी व तांबूस रंगाची असते.पाने ५-९ सेंमी लांब व आयताकार असतात.फुले पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाची मंजीरी स्वरूपात असतात.फळ २.५-३ सेंमी व्यासाचे पक्ष युक्त असते. ह्याची त्वचा उपयुक्त असते.आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात ह्याची चव तुरट असून […]