बदर/बोर
।।लंबोदराय नम: बदरीपत्रं समर्पयामि।। उन्हाळयात प्रचंड प्रमाणात मिळणारी हि आंबट गोड रान फळे गणेशाला देखील हि वनस्पती प्रिय आहे म्हणूनच पत्री मध्ये हिला गजाननास अर्पण करतात.हिच्यात बरेच औषधी गुण देखील असतात. ह्याचे मध्यम उंचीचे काटेरी झाड असते.ह्याची त्वचा धुरकट रंगाची फाटलेली असते.पानांच्या कडा दंतुर असतात व पृष्ठ भाग खरखरीत लव युक्त असतो. ह्याचे उपयुक्तांग फळे व […]