कदाचित् परत भेट होणार नाही
There may NOT be NEXT TIME…..कदाचित् परत भेट होणार नाही! […]
There may NOT be NEXT TIME…..कदाचित् परत भेट होणार नाही! […]
जाणार्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाला आनंदाने सामोरं जाताना , या वर्षांत जे जे धन आपण गमावलं ( माझ्यालेखी धन म्हणजे ही अमूल्य अशी माणसं! ) ते जरूर आठवा , त्यांच्या घरच्यांसाठी दोन हात परमेश्वरापाशी जोडा आणि म्हणा : Happy New Year ! […]
सप्रेम नमस्कार ! मंडळी आपल्या शरीरात पाच प्राण वसत असतात ज्यांच्या जागृतावस्थेयोगे आपण जीवन जगंत असतो आणि हे पंचप्राण म्हणजे अपान , व्यान , उदान , समान आणि ब्रह्मण आज मी तुम्हाला या पंचप्राणांमधेहि जो एक प्रमुख असतो , अशा एका पंचप्राणांच्या प्राणा विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. […]
लहान असताना लहानपण नको असतं मज्जा असते पण शिस्त नको असतं म्हणून पटापट मोठ्ठं व्हायचं असतं सालं…..माणसाचं असंच असतं आजोळी गावाला जायचं नसतं चुलीतल्या निखार्यांवर काजू भाजत कोपरापर्यंत रस गळणारा रायवळ बदाक् कन परसात पडलेला फणस त्यातले पिवळेजर्द गोडूस गरे दुपारी खळात वाळवलेली आंबापोळी कच्च्या फणसाचे तळलेले गरे हे सगळं हवं पण गाव नको असतं सालं…..माणसाचं […]
आजपासून ४३ वर्षांपूर्वी….. ३१ जुलै २०२३ या दिवशी एक अशुभ वार्ता रात्री देणारी सकाळ उगवली होती….. लहान मुलासारखं निर्व्याज हसू असणारा एक उत्कृष्ट चेहेरा तितक्याच उत्कृष्ट आवाजासह शांत झाला ! मुझको मेरे बाद ज़माना ढूँढेगा म्हणणारा रफ़ी शांत झाला ! […]
दिल्लीतील बल्लीमारान भाग म्हणजे एक गजबजलेलं उपनगर.तिथे लाला केवलकिशन सिकंद हे एक सिव्हिल इंजिनिअर आपल्या पत्नी रामेश्वरीसह रहात असत.ते मूळचे पंजाबातील होशियारपूरजवळच्या भारोवाल गावचे.सैलाखुर्द स्टेशनवर उतरून ७ किलोमीटर दूरवर हे गाव […]
माझ्या आगामी “झंझावात” या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे.
“माणसात पण देवत्वाचा अंश असतो” हे ग.दि.मांं नी आपल्या एका चारोळीत म्हणून ठेवले आहे : […]
कुणास ठाऊक कधी , कुठे व कसे : पण सगळे सीता निवास—राम निवास—लक्ष्मण निवास , प्रगति निवास , लक्ष्मी निवास , दत्त निवास वाले सगळे शेजारी ….. मला भेटतील , गेला बाजार हा माझा लेख वाचतील आणि माझ्यासारखीच त्यांनाही टिळक नगर आणि आसपास चा गणेशोत्सव आठवेल आणि हा वेडाविंद्रा उदय पण आठवेल ! […]
बर्याच प्रमोशनमुळे व नंतरच्या त्यावरील निरनिराळ्या टीकेमुळे चर्चा झालेला भाई—व्यक्ति आणि वल्ली हा सिनेमा पहाण्यात आला. अनेक नामवंत व्यक्तिंनी या सिनेमातील अनेक प्रसंगांवरून दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्यावर यथेच्छ तोंडसूख घेत टीका केली.सिनेमा पाहिल्यावर व या सगळ्या लेखाचं वाचन केल्यावर माझ्या मनात काही मूलभूत प्रश्न उभे राहिले व त्यादृष्टीने काहि लिहिण्याचा प्रयत्न करतोय. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions