नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

कृष्णरंगली राधा

श्रीरंगी रंगात रंगलेली राधा कृष्णा संगती भिजली राधा भक्तीप्रीतीचे रंगरूप अनोखे हरिहरात विरघळलेली राधा द्वैत,अद्वैताचे मिलन सुंदर होळीत रंगली सोज्वळ राधा अतरंगी सावळ्याचीच बाधा कृष्णरुपातुनी दंगलेली राधा धावा कृष्ण! कृष्ण! कृष्ण! हरिपावरीतही स्वरसुरी राधा मनअतरंग होई पावन पावन भक्ती प्रीतीत ओसंडिते राधा — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ८५. १८ – ३ – २०२२.

दातृत्व

दान हे सत्पात्री करावं असं म्हणतात. दान हे निरपेक्ष असतं! त्या दान देण्याच्या प्रवृत्तीत कधी अभिलाषा नसते किंवा मीत्व, अहंकार नसतो. दिलेलं दान हे या हाताच त्या हातालाही कळू नये त्यात सात्विक गोपनियता असावी असं म्हटलं जात. […]

कृष्णछाया

मी जगतोच, तसा एकांती आभाळ मनाचे येते भरुनी झरती निष्पाप भाव अंतरी अतरंग भक्तीत जाते दंगुनी अस्ताचली, भावरंग केशरी त्यावरी कृष्णछाया सांत्वनी जणु भासते समोर सावळा कृतार्थी तृप्तता या लोचनी झुळझुळते माय गंगायमुना पावन तुषारी जातो भिजूनी एकांती प्रहर सारे आत्मरंगी कृपावंता स्मरत राहू जीवनी — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ८४. १७ – ३ – २०२२.

चैतन्य

हवी कशाला चिंता आता जिथे सावरणारी साथ आहे रोज निरनिराळी आव्हाने तुझे चैतन्य, सामर्थ्य आहे जरी विरोध पावलोपावली सत्यार्थी! मी निश्चिन्त आहे आकांत जीवनी जरी माजला तुझीच, कृपावंती साथ आहे जपाव्या कोमलांगी भावनां ती सुखाची फुलवात आहे सांगा साध्य कोणते जीवनी मूल्य मानवतेचे जपणे आहे कसला, कुठला दुजा भाव सत्य! क्षणभंगुर जीव आहे — वि.ग.सातपुते. (भावकवी) […]

सारे सर्वज्ञ समर्थ

कळते आहे सारेच मजला वाच्यतेस मात्र बंदीच आहे मूक गिळुनी सारेच पहावे अंगवळणी पडलेलेच आहे जे जे घडते ते घडूनी द्यावे डोळेच झाकुनी घेणे आहे कोण तुम्हास इथे विचारतो ही इथली नग्न सत्यता आहे न पाजावे ते दोष उपदेशाचे सर्वांनाच स्वातंत्र्य हवे आहे कसली संस्कारी नीतीमूल्ये आज ते सारेच थोतांड आहे आता जगावेही स्वतःपुरतेच सांगा तुमची […]

मैत्रभाव

मी सवंगड्यां सोबती राहतो जीवनी, सुखसागरी डुंबतो विसरूनिया साऱ्या व्यथ्यांना वैफल्यातही सुखानंदी जगतो शैशवी, आठव सारे खट्याळ मैत्रभावनांच्या स्मृतीत जगतो मित्र भेटीस, मी आसुसलेला गळाभेटीच्या प्रतीक्षेत जगतो जरी हरविले क्षण सारे यौवनी अंतरी, निज शैशवात जगतो मित्रांसोबती, नशा यौवनाची निडर, निवांत तृप्ततेत जगतो जीवास नाही कुठलीच चिंता हसुनी, हसवत नित्य जगतो मी आज उभा, पसरुनीया बाहु […]

आता स्वान्तसुखाय जगावे

जीवनातील जरा ( वृद्धत्व ) अवस्था हा निसर्ग आहे. ती सर्वांना येत असते. पण तेंव्हा या अशा अत्यन्त नाजूक वृद्धावस्थेत आपले आरोग्य सुदृढ ठेवणे, आपली स्वतःची वैचारिक मानसिकता विवेकी सकारात्मक ठेवणे मात्र गरजेचे आहे. […]

मैत्रभाव

मी सवंगड्यां सोबती राहतो जीवनी, सुखसागरी डुंबतो विसरूनिया साऱ्या व्यथ्यांना वैफल्यातही सुखानंदी जगतो शैशवी, आठव सारे खट्याळ मैत्रभावनांच्या स्मृतीत जगतो मित्र भेटीस, मी आसुसलेला गळाभेटीच्या प्रतीक्षेत जगतो जरी हरविले क्षण सारे यौवनी अंतरी, निज शैशवात जगतो मित्रांसोबती, नशा यौवनाची निडर, निवांत तृप्ततेत जगतो जीवास नाही कुठलीच चिंता हसुनी, हसवत नित्य जगतो मी आज उभा, पसरुनीया बाहु […]

प्रीतीतील पावित्र्य

हे प्रीतिच नातं! मुळातच, शुभंकर! कल्याणकारी! सांत्वनी! निर्मल! निर्मोही! आत्मशांती सुखदा असते.! तृप्तकृतार्थता असते! जिथे फक्त फक्त निर्व्याजी प्रीतभावनां असते. […]

पैलतीर

आला आला आला आला आला पैलतीर । चला चला चला आता गावु हरिनाम आले हरिद्वार ।। धृ ।। त्रिभुवनी केवळ एक सत्य एकची हरिनाम । मनुजा मोहमाया मृगजळ सारे येथे नाही कुठे राम । जीव हा चालता, बोलता झणी जाईल सोडुनी दूरदूर ।। १ ।। जीवनी सारे सुख दुणावे, दुःख ते उणावे । जगता जगता सकला […]

1 23 24 25 26 27 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..