रांजण सुखाचे
सुखसमृद्धीचे रांजण भोगण्यासही पायबंदी क्षण विकलांग पांगळे शब्दभावनां जायबंदी संसारी, सारी तृप्तता धागे सारे ऋणानुबंधी परी फुकाचा विसंवाद सुसंवाद तो भोगवादी विवेकबुद्धी इथे जगावे भाळीचे प्रारब्ध भोगावे विनासक्त डुंबावे जीवनी सुखाच्या, तुडुंब रांजणी स्वर्गानंदी, ऐश्वर्यमहाल शब्दसुखदा मात्र दुर्मिळ अर्थ न उमजे जीवनाचा व्यर्थ! सौख्याचा रांजण — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. ९. ९ – १ – […]