नवीन लेखन...

अपशकुन

मांजर आडवी गेली म्हणून दुसरी मांजर थांबली जागी आता काम होणार नाही चोरून दूध मिळणार नाही ​ ​ भूक मात्र फार लागलेली ​ थांबली थोडी मग निघाली तिने गाठली खिडकी घराची वेळ दुपारच्या होती बाराची ​ भांडं होतं जागेवर कोणी नव्हते मागावर संधि हीच साधू या दूध फस्त करू या ​ गुपचुप शिरली ती घरात दुधाचा […]

वेड

केलेस प्रेम तू ही भलत्याच गं धिटाने उरली उजाड वस्ती तू जिंकली कटाने ​ मी हा असा कफल्ल्क माझी उदास गाणी विराण या जगाची झालीस पट्ट राणी ​ देऊ कसे तुला मी आणून चंद्र तारे जखडून घेतले मी हे पाय या धरे वर घेऊन स्वप्न पंखे आलीस तू अशी का आधीच भंगलेली स्वप्ने इथे किती तर […]

शनिवारचं साहित्य : अव्यक्त…

तुझा ऑफिस मधला तो शेवटचा दिवस होता हात खांद्यापर्यंत वर उचलत आणि हालवत तू माझ्याकडे पहिलं, हसलीस आणि हळू आवाजात म्हणालीस “बाय” मीही तुझ्याकडे पहिलं हात खांद्यापर्यंत वर उचलत आणि आतल्या आवाजात म्हणालो “बाय” मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकलो नाही चूक माझीच होती नंतर बर्याहच दिवसाने बस थांब्यावर तू अचानक भेटलीस तू अगदी फुललेल्या चेहर्याथने हासत […]

शनिवारच साहित्य : कोजागिरी

आज थोड काहीतरी वेगळ चाललय वाटतं रोज कडू लागायचं आज गोड गोड वाटतंय रंगीत द्रव्य ग्लासा मधलं पांढर आज दिसतंय आज थोड काहीतरी वेगळ चाललय वाटतं कर्कश्य आवाजातील गाणी आणि चमकणारे दिवे आज सगळे शांत फक्त शीतल प्रकाशात नाहणे मैफिलीत आज नाही रोजच्या सारखं दुःख नाही डोळ्यात नमी नाही पैशाचीही कमी आज कसं सार काही सोज्वळ […]

शनिवारच साहित्य : कविता : मात

साधला मी मध्य आता दोन ध्रुवांच्या मध्ये शोधला आता दुवा मी भाकरी अन भुके मध्ये पाय नरकात माझे हृदय पण स्वर्गात गेले इमान रखण्यासाठीच मी थोडे मला बईमान केले रात्र आली रात्र गेली काळोख ना सरला कधी सूर्य तो दिसतो कसा पाहण्यास नाही अवधी एक सिंहासन असा मी झोपडीतच थाटला मीच राजा झोपडीचा दुःख झाली माझी […]

चारोळी

आवाज माझ्या कवितेचा माझ्यापेक्षा मोठा आहे माझा फक्त कानापर्यंत त्याची झेप थेट हृदयात आहे

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..