नवीन लेखन...
विनोद डावरे
About विनोद डावरे
मुक्काम परभणी. विविध विषयांवर लेखन. सहजच सुचलेले विषय आणि त्यांची मांडणी

फक्त, टवाळा आवडे “विनोद”….

अरे जगण्याचं साधन आहे “विनोद” वीनाखर्चीक आनंद/मनोरंजनाचे साधन आहे “विनोद” ज्याच्या कडे तल्लख “विनोदबुद्धी” असते तो दुःखा पासून बऱ्यापैकी दूर राहू शकतो ! […]

गंगाखेडची देहदान चळवळ

“काश्मीर पर्यटना साठी नको!” अशी मागणी जर काश्मीर मधल्या नागरिकांनी केली तर..? ही चळवळ मला थोडी अशीच वाटली, कारण जे ‘गंगा’खेड गंगेवरच्या “विधी” साठी ओळखले जाते, गंगाखेडची ४०% इकॉनॉमी ही ‘गंगे वरच्या विधी’ वर अवलंबून आहे तिथेच देहदान चळवळ फोफावत आहे! एखादे देहदान झाले की त्या घरचे लोकं गंगेकडे फिरकणार सुद्धा नाहीत.!!!! […]

पाटील-पटवारीची कमाल….. मोगलाई धमाल

गावच्या पाटलाला चुकून आलेलं निजामाचे पत्र, पत्र आल्याने गावभर होणारी चर्चा, पाटलाचे पटवाऱ्याला घेऊन हैद्राबादला जाणं, तिथे त्यांची पोलिसांनी केलेली धरपकड आणि मग सुटकेचा थरार. […]

पाऊस आणि ती

खूप भूक लागलेली आहे. पाऊस सुद्धा खूप पडत आहे. तिचं घर सुद्धा दूर आहे. नाईलाज म्हणून पावसात भिजत घरी जावं ! घरातून कांदे भजी चा वास यावा . त्या वासात चहा चा सुद्धा वास मिसळलेला असावा. आत मधून आपली “ती” गप्पाटप्पात रमलेले खिडकीतून दिसावी ….. आपण door bell वाजवत रहावी ……. नंतर, कड़ी वाजवत रहावी …….. […]

अहंकार – अर्थात Ego…….

सहजच म्हंटल जातं. “आमक्या कडे इतकं असून सुद्धा त्याला अजिबात Ego नाही”(पैसा, बुद्धी, सौदर्य, कला किंवा काहीही) म्हणजे इतरांपेक्षा कुणा कडे काही जास्त असेल तरच त्याला Ego ची मुभा असते का ? […]

निमित्य गोकुळाष्टमी – जन्म नव्या ‘कृष्णा’ चा !

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी कृष्ण हवाच, या आशयाच्या पोस्ट या आधी वाचल्या सुद्धा असतील, जो मदत करतो, हात देतो, धीर देतो, अब्रू वाचवतो, शिष्टाई करतो, रण सोडून पळून जातो, रणांगणात हत्यार उचलत नाही, सारथी बनतो, सखी बनून खेळतो, खेळवतो….. […]

प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर

काही दिवसांपूर्वी हा अवलिया, याने ज्या पद्धतीने ठरवलं होतं अगदी त्याच पद्धतीने “गेला”. त्यांचा देह त्यांचा मुलगा आदित्यने नांदेडच्या मेडिकल कॉलेजला “दान” केला. भेटायला घरी गेलो तेंव्हा त्यांच्या पश्चात घरातलं वातावरण “सुतकी” नव्हतं तर कारुण्य पण प्रसन्न होतं. यातच सगळं आलं. […]

फक्त, टवाळा आवडे “विनोद”

अरे जगण्याचं साधन आहे “विनोद”.  वीनाखर्चीक आनंद/मनोरंजनाचे साधन आहे “विनोद”.  ज्याच्या कडे तल्लख “विनोदबुद्धी” असते तो दुःखा पासून बऱ्यापैकी दूर राहू शकतो ! […]

WHO …!

तरुणांचे मानसिक आरोग्य सांभाळा…. आज जागतिक मानसिक आरोग्य दिन ! या वर्षा साठी WHO ने थीम दिलीय ते बदलत्या जगात तरुणांचे मानसिक आरोग्य ….. या जगात शाश्वत फक्त ‘बदल’ आहे. कधी तो खूप हळू असतो तर कधी खूप जोरात. इंटरनेट च्या भन्नाट क्रांती ने हल्ली जग भयंकर वेगाने बदलत आहे. 6 महिन्यांपूर्वी नवल असलेली गोष्ट आजच […]

राहिलंच…..

आयुष्य जगतांना खूप काही “राहिलंच” ही खंत आयुष्यभर राहाते. अगदी लहानपणापासून काहीतरी राहून गेलेलं असतं. कुणाचं गोट्या खेळायचं राहिलेलं असतं तर कुणाचं गिल्ली दांडू खेळायचं, कुणाचं शाळेला दांडी मारायचं राहिलेलं असतं तर कुणाचं वादविवाद स्पर्धेत भाग घेण्याचं. शाळा सोडून कॉलेज ला गेल्यावर सुद्धा काहीतरी राहिलेलं असतं. कुणाचं कॉलेज कट्ट्यावर बसायचं राहिलेलं असतं तर कुणाचं प्रेमात पडायचं […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..