नवीन लेखन...

बिहारमधला मराठमोळा आय.पी.एस. अधिकारी शिवदीप वामन लांडे

आपण सिनेमातल्या ‘दबंग’ आणि ‘सिंघम’चं कौतुक करतो. खऱ्या आयुष्यात त्यांनी लावलेले दिवे दिसतातच. पण असा खराखुरा दबंग बिहार राज्याला भेटलाय. त्याचं नाव शिवदीप लांडे. अस्सल मराठमोळा गडी. ‘चित्रलेखाने’ त्याची कव्हरस्टोरी केली. त्याची ही गोष्ट… “एकच फाईट वातावरण टाईट.. एक घाव शंभर तुकडे, अर्धे इकडे अर्धे तिकडे.. सोडली एकच गोळी,खल्लास अख्खी टोळी.., एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात, भाऊचा नाद केल्यास हातपाय गळ्यात.. […]

सारे भारतीय माझे बांधव

मी शाळेत गेलो त्यांनी माझी जात नोंदवून घेतली मग आम्ही “सारे भारतीय माझे बांधव” ही प्रतिज्ञा रोज रोज म्हटली त्याला पुस्तके ड्रेस मिळाली, मी मला मागितली तर ते म्हणाले “तो गरीब आहे.” “मी पण गरीबच आहे.” “तु गरीब आहेस मान्य पण तुझी जात वेगळी आहे.” दोन गरीबाची पण जात वेगळी असते हे मला त्या दिवशी कळालं. […]

आपण भारतीय कधी असतो ?

आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुकात 96 कुळी असतो, आमदारकीला मराठा असतो, आणि दंगलीत कट्टर हिंदू असतो… मग आपण भारतीय कधी असतो..? आपण घरात बौद्ध असतो, गल्लीत महार असतो, गावात मागास असतो, शिक्षणात ‘कॅटेगरी’वाला असतो.. आणि राजकारणात पँथर असतो.. मग आपण भारतीय कधी असतो..? आपण घरात सारस्वत असतो, गावात ब्राह्मण असतो, शहरात हिंदू असतो, आणि धर्मांध दंगलींचा मास्टरमाईंड असतो.. […]

कुठे चाललोय आपण ?

“झिंगाट” च्या तालावर महापौरांसह अवघी तरुणाई थिरकली या विसर्जन मिरवणुकीच्या बातमीवरुन सुचलेला लेख.  लेखक कळले नाहीत, पण सर्वानीच वाचुन विचार करावा असा. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली. तुकोबारायांनी देखील वय वर्ष १४-१५ च्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली […]

1 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..