नवीन लेखन...
Avatar
About Adv Vishakha Samadhan Borkar
सामाजिक विषयावर लिखाण,कविता,कादंबरी,ललित लेखन करायला आवडत.
Contact: Facebook

कारण येथे सर्वांना जिंकायचे आहे

स्पर्धेच्या या जगामध्ये माणूस स्पर्धक झाला आणि तो इतका बेभान झाला की त्याला कुठल्याही गोष्टीची काही घेणे देणे नाही , त्याला फक्त जिंकायचं आहे आणि ती जिंकणे त्याच्या आयुष्याचं ध्येय होऊन बसलेल आहे. इथल्या बहुतेक सर्वच स्पर्धेमध्ये माणूस निश्चितच जिंकणार पण खर्या आयुष्याच्या स्पर्धेमध्ये तो हरणार तर नाही ना ही भीती मात्र वाटते….. […]

कोती : समाजातील तृतीय पंथीय मुलाची ह्रदयद्रावक कहाणी

समाजातील तृतीय पंथातील बालकाची हृदयद्रावक कहाणी मांडणारा कोती हा चित्रपट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकाच्या मनाला स्पर्शून अंतर्मुख करून जातो. […]

जगाला युद्ध नको बुद्ध हवा…..

आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते. संपूर्ण जगाला अहिंसा व सत्याची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध हे महान भारतीय तत्वज्ञ होते. त्यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली. […]

हुंदका…..

शाळा सुटली होती. सर्व मुले वेगाने गेटकडे धावत सुटली होती. प्रत्येकाचे आई-बाबा मुलांना घ्यायला यायचे. ती मात्र ह्या सर्वच गोष्टी नुसतं पाहण्याचे काम करीत होती, तिच्या मनाला वाटणारी हुरहूर मात्र तिला नकळत रडवून जायची. आज कितीतरी दिवस झाले होते सुमनला तिची आई सोडून गेली त्याला. तिची आईच होती तिच्या आयुष्यात तिचे सर्वस्व… तिचे आई-बाबा आणि तिचा […]

बाबांसाठी प्रत्येक दिवस हा लेकीचाच असतो….

आईवडीलावर जिवापलीकडे प्रेम करणाऱ्या ,छोट्याश्या गोष्टीने आईबाबांना भरभरून आनंद देणाऱ्या त्यांच्या लाडक्या लेकी ह्या तुकडा असतात आई बाबांच्या काळजाचा……..अश्या या सर्व लाडक्या मुलींना Happy daughter’s day…….. […]

माणसातल्या माणसाला मी शोधत होतो

लढत होतो जीवनाशी जेव्हा गरिबीत उपाशी जगत होतो काम मिळेना पोटाले तेव्हा माणसातल्या माणूस शोधत होतो लेकर रडत होते लहान भूक त्यांची लयं मोठी दोन घासाच्या भाकरीसाठी वावरात राबराब राबत होतो जीव सोकुन जाई सारा अनवाणी नांगर हाकत होतो रगत गाळूनी घामाचे उन डोईवर झेलत होती सपान डोयात उद्याच्या चांगल्या दिसाच याच सुखाच्या सपनात मी रमून […]

ती प्रश्न विचारत होती

तिचे अस्तित्व आज तीच शोधत होती कधी काळाच्या ओघात रडत होती युगे युगे लोटली तिच्या या लढाईला स्त्रीचं ती प्रश्न समाजास विचारत होती कधी गर्भात खुळल्याजात होती ती गर्भात समाजाला नकोशी होती तिच्या रडण्याचा आवाज नाही ऐकला कोणी निरागस कळी ती जगणे शोधत होती कोण करेल ग माझे स्वागत असे घर शोधत होती अन् मिळालाच तोही […]

त्या लहान हाताला पाटी पुस्तक देऊ

सकाळी आम्ही सर्व अंगणात बसलेलो ,बऱ्याच विषयावर आई आणि माझ्या गप्पा सुरू होत्या. आईला विविध विषयावर चर्चा करायला फार आवडत. आमचे बोलणे चालूच होते तर अंगणामध्ये एक लहान जेमतेम १२-१३वर्षाची मुलगी आली ,तिच्या डोक्यावर झाळूचे भले मोठे गाठोडे बांधलेले. तिच्या निरागस चेहऱ्यावर ते सर्व झाडू विकायची काळजी होती. असे असताना तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू होत ,आईकडे […]

बाबाची आठवण…..

काल माझा एलएलबी च्या अंतिम वर्षाच्या निकाल लागला .सकाळ पासून मनात सारखी हुरहूर होती .कसा लागेल निकाल मी तर छान लिहिले पेपर , परवाच्या रात्रीमध्ये वाटायचं कधी निघून जाते ही रात्र.मी अधून मधून रात्रीला उठून घड्याळाचा काटा बघत होते.घड्याळाच्या बाजूने बाबाचा लागलेला स्मित हास्य असलेला फोटो पाहत .नकळत मला माझे वाऱ्यासारखी गेलेली पाच वर्षे आठवली .आजचा […]

मन एक पाखरू

मन …….मन ही खूप कोमल भावना आहे ,जी प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेली आहे.मन हे भणभंनाऱ्या वाऱ्यासारखे , असंख्य प्रश्नासारखे,सागराच्या उफनत्या लाटांप्रमाणे उठणार्‍या भावना लहरी…… मन कधी अनेक समस्यांचे तुफान….. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..