नाव, प्रसिद्धी आणि पैसा / गणितीय समीकरण
वानरांनी ‘राम’ नाव लिहलेले दगड समुद्रात फेकले, ते पाण्यावर तरंगू लागले. भगवंतांनी ही एक दगड समुद्रात टाकला. पण तो दगड पाण्यावर तरंगला नाही. सर्वाना आश्चर्य वाटले. दगड भगवंतानी टाकला असला तरी त्या दगडावर ‘राम’ लिहिलेले नव्हते म्हणून तो बुडाला. अशी नावाची महिमा आहे.
[…]