आतंकवाद अणि कठपुतली बाहुल्या (फ़िल्मी सितारे)
मला आठवते १९८०-९० दशकात मुंबईतल्या सिनेसृष्टीत ‘”दाऊद के इशारे के बिना यंहा पत्ता भी नहीं हिलता” अशी वाच्यता होती. तस्करी आणि उगाही (वसूली)चा पैसा दाऊद सिनेसृष्टीच्या माध्यमातून दुसर्या धंद्यात वळवायचा. दाऊद सारख्या तस्कारांमुळे आपल्या देश्यातील कोटीपेक्षा जास्त तरुण नशेच्या आहारी गेले, हजारोंच्या संख्येने अपराधी बनले, हे वेगळे. तरीही सिनेसृष्टीने दाऊदचे स्वागत केले. मोठे-मोठे मल्टी स्टारर् सिनेमे […]