आपली इनिंग संपली, आता पॅव्हिलीअन!
निवृत्त किंवा ‘न धरी शस्त्र करी। युक्तीच्या गोष्टी सांगेन मी चार.’ भूमिका घेण्यापूर्वी आपण म्हणजे पतीपत्नी वृद्धापकाळातही आर्थिकदृष्ट्या मुलांच्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी राहतील याची पूर्णपणे काळजी आधीपासूनच घेतली पाहिजे. यासाठी नटसम्राट नाटकातील ‘समोरचे ताट द्यावे पण बसायचा पाट देऊ नये.’ हा उपदेश अमलात आणावा. क्रिकेटचा मी फॅन आहे. लहानपणापासून मी क्रिकेट खेळलो. पुढे मुंबईपर्यंत जाऊन […]