नवीन लेखन...

स्वातंत्र्य

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली मंदाकिनी पाटील यांची हि कविता मुलांना ठाऊकही नसतो जेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ तेव्हाच खरेतर ती स्वतंत्र असतात वरवर आज्ञाधारक वाटली तरी ती त्यांच्या आतल्या हाकांना ओ देत असतात आपण शिकवत रहातो यांना धुरकटलेले अर्थ निरअर्थ मुले तेव्हा असतात त्यांच्या गुहेतल्या वाटा खोदण्यात मग्न आपण गिरवून घेत असतो धुळभरल्या […]

माध्यमांची भाषा

कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात ‘मराठी भाषा दिन’ साजरा होतो. या दिनानिमित्त मराठी भाषेचे वैभव, सौंदर्य, प्राचीन परंपरा, मराठी भाषेची थोरवी आणि मराठी भाषेतील संपन्न साहित्याचा वारसा यावर गोडवे गाणारे लेख प्रसिध्द होतात. व्याख्याने होतात. आम्ही मराठी भाषक आहोत, असेही टाळ्यांच्या गजरात वक्ते सांगतात. […]

आत्मनिर्भर भारत

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली भारती बिर्जे डिग्गीकर यांची हि कविता होवो भारत आत्मनिर्भर नवी जागो इथे प्रेरणा सांगे गर्जून लोकनायक असे देण्या नवी चेतना आहे काय म्हणायचे? कुठून या येतात संकल्पना ? आता पूर्ण अशक्यही परतणे कोशामध्ये त्या जुन्या आला निर्मम काळ एक असला आक्रित हे आगळे सारी मानवजात बंद कसल्या […]

संत स्त्रियांचे स्त्री स्वातंत्र्यातील योगदान

 साहित्यिक, सामाजिक आणि पारमार्थिक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये आत्मभान करणाऱ्या संत जागृत ठेवून कार्य कवयित्रींची आठवण आजसुद्धा या गतिमान कालप्रवासात स्त्रियांना मार्गदर्शन – प्रोत्साहन देणारी आहे. इसवी सन बाराव्या शतकाच्या काळात ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति’ या मनूच्या वचनामुळे स्त्रीला परावलंबी, दुर्बल बनवली होती. बालविवाहामुळे शिक्षण वर्ज्य म्हणजे ज्ञानकवाडेही बंद. […]

शालेय अभ्यासक्रमात स्वदेशी

आपण सर्वच क्षेत्रात स्वदेशीचा विचार करीत आहोत. इतिहासाचे क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. इतिहासाच्या क्षेत्रात आपण स्वदेशीचा विचार कसा करणार असा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील इतिहास लेखनाचे शास्त्रशुद्ध प्रयत्न अलिकडच्या काळातील आहेत. […]

मशाल की कोलित ?

माध्यम! माध्यम म्हणजे काय? तर आपल्या विचारांचे, भाव भावनांचे प्रकटीकरणच नव्हे तर सादरीकरण करणे ज्याद्वारे होते ते माध्यम. आत्ता मीसुद्धा माझे विचार या लेखाद्वारे सादर करत आहे व तो लेख अमुक अमुक प्रसिद्ध करत आहे म्हणजे ते जे आहे ते माध्यम ! हे जे मोठ्या प्रमाणावर अनेक लोकांपर्यंत पोचायला मदत करते ते मास मिडिया किंवा जनमाध्यम ! पुरातन ग्रीक संस्कृतीत रंगमंचावर अशी नाट्य सादरीकरण व्हायची. ८६८ ख्रिस्तपूर्व सालात चीनमध्ये डायमंड सूत्र म्हणून पहिले पुस्तक छापून प्रसिद्ध करण्यात आले. […]

जगणे सुंदर व्हावे 

आता जे उदाहरण मी देणार आहे ते मी अनेक ठिकाणी दिलंय. तेच उदाहरण द्यायचं कारण असं की, ज्या शब्दाचा अर्थ मला कित्येक पुस्तकं वाचून कळला नसता तो एका अशिक्षित स्त्रीनं सांगितला. तेव्हापासूनच न शिकलेल्या स्त्रियांना अडाणी म्हणणं मी सोडून दिलं. […]

भारतीय विज्ञान तंत्रज्ञान-गरुड भरारी

स्वदेशी म्हणजे जे काही आहे ते सारे माझ्या देशाचे. मग ते आचार असोत, विचार असोत, संस्कार असोत, संस्कृती असो. असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे आपल्या देशाने आपली नाममुद्रा उमटवलेली नाही. आपण केलेल्या प्रत्येक संशोधनात भारतीयत्वाची झलक दिसते. […]

प्रसार माध्यमे आणि बालजगत

अलीकडे प्रसार माध्यमांचा जनमानसावर जबरदस्त पगडा असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. या प्रसार माध्यमांच्या सहज उपलब्धतेमुळे लहान मुलेसुद्धा त्याच्या प्रभावापासून सुटलेली नाहीत. या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व ऑनलाइन माध्यमांमुळे जग खूप जवळ आले असून यातील स्पर्धा, गती, विविधता आणि नावीन्याने आजची मुलं दिवसेंदिवस उत्सुकता, कुतूहलापोटी या प्रसार माध्यमांच्या अधिकाधिक जवळ जात आहेत. […]

1 3 4 5 6 7 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..