ए. टी.एम मशीन आपल्या सर्वांच्याच जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. पूर्वीप्रमाणे कुणीही बॅंकेच्या रांगेत उभे राहून पैसे काढण्याची वाट पाहत बसत नाही. आज अनेकांना रोख पैशांची गरज भासली तर बॅंकेत न जाता एटीएम मध्ये जावून पैसे काढतात. त्यामुळे अनेकजण सध्या एटीएममध्ये जावूनच पैसे काढण्याला प्राधान्य देतात.
एटीएमचा फुलफॉर्म ‘ॲटोमेटेड टेलर मशीन’ आहे. एटीएमचा जनक म्हणून स्कॉटलंडच्या जॉन शेफर्ड बॅरन याचे नांव घेतले जाते.
जॉन शेफर्ड-बॅरन यांचा जन्म भारतात झाला पण जन्मानंतर जॉन शेफर्ड बॅरॉन हे फार काळ भारतात राहिले नाहीत. पालकांसोबत लंडनला परतले. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण इंग्लडमध्ये झाले. केंब्रिज विद्यापीठातून पदवी संपादन केल्यावर ते एका खासगी कंपनीत नोकरीला लागले.
यासंबधी विस्तृत माहितीकरिता येथे क्लिक करा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply