अलीकडील काळात फादर्स डे साजरा केला जातो ते मुलांच्या भावविश्वात पित्याचे स्थान मात्र तेवढीच महत्त्वपूर्ण असते म्हणूनच आई हा विषय घेऊन मराठीत जेवण साहित्य निर्माण झाले तेवढ्या प्रमाणात वडिलांवर झालेले नाही मात्र वडिलांवर जे काही लिहिले गेले त्याची खूप प्रशंसा झाली दुर्लक्षिलेल्या बाप या नात्याचे कंगोरे शिरीष पै नरेंद्र जाधव सुधा मूर्ती आदींनी उलगडले आहेत डॉक्टर शिवाजीराव ठोंबरे यांनीही या पुस्तकात बापाचा शोध घेतला आहे कष्टकरी कर्मचारी सेवेकरी बलुतेदारी आणि शेतकरी वर्गातील बाग त्यांना अधिक भावले आपल्या खांद्यावर नवी शेतीचे पेलण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये पाहिजे असे बापही त्यांना भावले अनेक बापांना ते वारंवार भेटले त्यांचे अंतरंग जाणून घेतले त्यातूनच हे पुस्तक साकारले आहे
Language: मराठी
Author: डॉ. शिवाजीराव ठोंबरे
Category: कादंबरी
Publication: दिनमार्क पब्लिकेशन
Pages: 328
Weight: 340 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788192472232
Leave a Reply