नवीन लेखन...

भारतीय

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लीहलेल्या काही ओळी…..

भारतीय ! (१५-०८-२०१८)

नको हो माण, नको हो पैसा,
नको तो वायफळ जातीवाद,
कानी पडावी एकच गोष्ट,
भारतीय असल्याची तीक्ष्ण साद…!!

जो तो उठतो लढत बसतो,
वैयक्तिक वाद कुठेच नसतो,
सोडता ठिणगी राजकारण्यांनी,
हल्लाबोल कसा अंगी सळसळतो?!!

थोडातरी विचार करावा,
समजून उमजून निर्णय घ्यावा,
एकजात उरात आम्ही भारतीय,
अंती भारत मातेचा आदर उरावा…..!!

हे अशोकचक्रा पाहता तुझी शान,
गगनी भिडते अभिमानाने उंच मान,
हाच अहंकार प्यारा रे मजला ,
स्वीकार मानाचा मुजरा रे तुजला…!!

… श्र्वेता संकपाळ.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..