बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर हिचा जन्म २१ सप्टेंबर १९८० रोजी झाला.
२००० साली प्रदर्शित झालेल्या रिफ्यूजी या सिनेमातून करिना कपूरने आपल्या सिने करिअरची सुरुवात केली. करिना बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅमिली असलेल्या कपूर परिवाराशी संबंधित आहे. कपूर परिवाराचे भारतीय सिनेमाशी ८५ वर्षापासूनचे जुने नाते आहे.
करीनाला हॉर्स रायडिंग आणि कुकिंग पसंत आहे. करिना कपूरने अद्याप सहा फिल्म फेअर अवॉर्ड जिंकले आहे. बेस्ट फीमेल डेब्यू , स्पेशल अवॉर्ड, बेस्ट एक्ट्रेस- क्रिटिक्स, बेस्ट एक्ट्रेस- क्रिटिक्स आणि बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस.
टशनच्या शूटिंग दरम्यान सैफ आणि करीना जवळ आले. नंतर करीनाने सैफ अली खानशी लग्न केले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply