जेष्ठ हिंदी लेखक मेवाराम यांच्या कादंबरीचा किमया किशोर देशपांडे यांनी केलेला हा अनुवाद आहे.
आग्र्याच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही ऐतिहासिक कादंबरी आहे.
मुगल काळातील राजकारण समाजकारण संस्कृती यांचे दर्शन या कादंबरीमध्ये घडते. आग्र्याचा इतिहास त्यातून समजतो. आगरा शहराच्या प्रारंभापासूनच या घटना व्यक्ती वस्तू वास्तू यांचाही तपशील त्यातून समजतो. त्यासाठी संवादांचा वापर केला आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालच्या जन्माची हकीकत, मशिदी, शहराची रचना, तेथील महत्त्वाच्या व्यक्तींचा, ही कादंबरी लिहिताना वापर केला आहे.
त्यासाठी इतिहासातील छोटे छोटे प्रसंग रंगविले आहेत तर कथांचाही वापर केला आहे.
लेखक : मेवाराम
अनुवाद : किमया देशपांडे
वर्गवारी : ऐतिहासिक
प्रकाशक : उषा पब्लिकेशन
पाने: 238
वजन : 242 Gm
Binding : Hard Cover
ISBN13 : 9788192772769
Leave a Reply