unभान गदक अथेति यां स्थितींचा भूलभुलैया
कवी महेशलिलापंडित यांचा १९९४ला सुरु झालेल्या काव्य प्रवासाचा पहिला थांबा “अ थे ति” या काव्यसंग्रहाचा रसग्रहण […]
कवी महेशलिलापंडित यांचा १९९४ला सुरु झालेल्या काव्य प्रवासाचा पहिला थांबा “अ थे ति” या काव्यसंग्रहाचा रसग्रहण […]
कवी बा. भ. बोरकर यांची एक सुंदर कविता. […]
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांच्या सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्याबद्दल एक विशेष आठवण सांगितली!! जरी “सुन्या सुन्या” हे गाणे “उंबरठा” चित्रपटातले असले तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच ते लिहिले होते. जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते आणि त्यांनी बाळासाहेबाना संगीतकार म्हणून निवडले होते. त्यांनीच बाळासाहेबाना सांगीतले […]
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला; अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ? सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ? उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ? बघ तुला पुसतोच […]
कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. आज त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कवितांचं वाचन त्यांच्याच आवाजात ऐकूया. https://www.youtube.com/watch?v=VmhjVAiICzU मंगेश पाडगावकरांचा जीवनपट वाचण्यासाठी क्लिक करा…
आरती प्रभू किती उच्च दर्जाचे कवि होते याची साक्ष अनेक साहित्यिक / कवि देतात. आरती प्रभू कोंकणात एक खाणावळ चालवित. पण त्यांचं मन नेहमीच काव्यनिर्मितीत दंग असे. गल्ल्यावर बसून ते पुढ्यातील कागदावर काव्य लिहिण्यात मग्न असंत. त्यांचं धंद्यात लक्ष नव्हतं हे ओघाने आलंच. असंच एकदा काव्य लिहित असतांना ते कागद तसाच ठेवून आंतील खोलीत गेले. त्या […]
जवळ जवळ ८० वर्षापूर्वी आचार्य अत्रे यांनी लिहीलेली ही कविता आजही लागू आहे […]
पाब्लो नेरुदा या नोबेल पारितोषिक विजेत्या जगप्रसिद्ध कवीची एक कविता. या कवितेचा अनुवादक माहित नाही. तुम्ही प्रवासाला नाही जात, भटकत नाही. तुम्ही वाचतच नाही काही, जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर, चुकून कधी नाही देत तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप. याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू. स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगता तुम्ही. मायेनं कुणी मदत करायला येतं, तर तेही […]
ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता देवी यांची एक सुंदर कविता आणि तिचा अनुवाद. अनुवादक माहित नाही… आ गए तुम? द्वार खुला है, अंदर आओ..! पर तनिक ठहरो.. ड्योढी पर पड़े पायदान पर, अपना अहं झाड़ आना..! मधुमालती लिपटी है मुंडेर से, अपनी नाराज़गी वहीँ उड़ेल आना..! तुलसी के क्यारे में, मन की चटकन चढ़ा आना..! अपनी […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions