नवीन लेखन...

स्त्री – पुरुष

स्त्री – पुरूष हे एकमेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू मग त्यांच्या आकर्षणावरच पश्नचिन्ह का निर्माण होते बरे… स्त्रीने अंगप्रदर्शन करावे आणि पुरुषाने त्याकडे आकर्षित होऊ नये म्ह्णजे पुरुषाच्या पुरुषत्वाला कुलूप लावणे नव्हे बरे… परुाषाने स्त्रीकडे पाहताना तिच्यात आई, बहीण, मुलगी पाहावी आणि स्त्रीने पुरुषाकडे पाहताना… न बोललेले बरे… स्त्रीला पुरुषाच्या ज्याचे आकर्षण ते तो उगडे ठेऊ शकत नाही […]

बदनाम

सितेसाठीच रामालाही आज बदनाम केले आहे श्रीकृष्णाला गोपिकांनीच आज बदनाम केले आहे लक्ष्मीनेच तर सरस्वतीस ही आज बदनाम केले आहे महाभारता द्रोपदीनेच आज बदनाम केले आहे देवांनाही इंद्राने त्या आज बदनाम केले आहे कलियुगाने माणसालाच आज बदनाम केले आहे कवी – निलेश बामणे 202, ओमकार टॉवर, बी – विंग, गणेश मंदिरा जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, […]

पाऊस

दुष्काळानंतरचा पाऊस गारवा देणारा असतो, प्रेयसीने प्रियकराच्या जखमेवर प्रेमाने फुंकर घालावी तसा… तापलेली जमिन पावसाने थंड झाल्यावर आनंदाने हिरवा शालू नेसते, साखरपुड्यात नववधू नेसते तसा… सृष्टीचे हे बदलेले रूप शेतकरी डोळेभरून पाहातो, प्रियकर आपल्या प्रेयसीचे अप्रतीम सौंदर्य चोरून पाहातो तसा… शेतकर्‍याच्या स्वप्नांना पावसात नवीन पालवी फुटून तो आनंदी होतो, प्रेयसीशीच लग्न ठरल्यावर प्रियकर होतो तसा… कवी […]

मेहदी हसन यांच्या ‘रंजिश ही सही’ या सुप्रसिद्ध गझलबद्दल

कांहीं काळापूर्वीच, १३ जून २०१२ ला, मेहदी हसन यांचे निधन झाले. त्यांना ‘शहनशाह-ए-गझल’ म्हणतात ते यथार्थ आहे. त्यांचा नुसता उल्लेख झाला की, त्यांनी गायलेल्या अनेक उत्तमोत्तम गझला आठवतात. ‘गुलों में रंग भरे बादे नौबहार चले । चले भी आओ कि गुलशन का कारोबार चले ।’, किंवा ‘अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें […]

जगण्याची नाहीं शक्ती (गझल)

जगण्याची नाहीं शक्ती मरण्याची आहे सक्ती ।। कारा जग, मी तडफडतो पण मिळतच नाहीं मुक्ती ।। परमेश्वर साह्य करेना तरि ढळे न माझी भक्ती ।। काळास चकविण्याची मज कळली ना अजुनी युक्ती ।। लढलोही असतो रे, पण हिंमतच मुळी ना रक्तीं ।। नर हतबल भाग्यापुढती मी सार्थ ठरवली उक्ती ।। स्तुति दो शब्दांतच संपे त्यातही असे […]

1 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..