नवीन लेखन...

ग़ज़ल आणि स्वर-काफिया : विभाग – २

मी , ‘स्वर-काफिया’ या विषयावर , उर्दूमधील कांहीं सुप्रसिद्ध ग़ज़लगोंच्या ‘स्वर-काफियावाल्या ग़ज़लां’च्या मत्ल्यांची कांहीं उदाहरणें खाली देत आहे. यांतील अनेक ग़ज़ला रसिकांनी वाचल्या असतील, किंवा त्यांचें गायन ऐकलें असेल. […]

ग़ज़ल आणि स्वर-काफिया : विभाग – १

ग़ज़लच्या ( गझलच्या ) जाणकारांना काफिया म्हणजे काय, स्वर-काफिया म्हणजे काय, हें सांगायला नको. परंतु असेही जन आहेत, जे ग़ज़लवर प्रेम करतात, पण तिच्या व्याकरणासंबंधी फार-शी माहिती त्यांना नसते. म्हणून आपण थोडासा ऊहापोह करूं या. […]

गाण्याच्या कहाण्या – झनन झनझना के अपनी पायल

१९६२ साली ‘आशिक’ नावाचा एक सिनेमा आला होता. त्या काळच्या परंपरेनुसार या सिनेमाची पण गाणी श्रवणीय होती. तुम्हास यातील ‘ मै आशिक हू बहारोंका —‘ . ‘तुम आज मेरे संग गेलो —-‘ , ‘तुम जो हमारे मीत न होते —-‘ हि गाणे आठवत असतील . त्याच सिनेमातलं हे गाणे. ‘झनन झनझनके अपनी पायल, चली मै आज मत पूछो काहा ‘ […]

गाण्याच्या कहाण्या – एक चतुर नार – पडोसन -१

जुनी हिंदी गाणे मला आवडतात . ‘एक चतुर नार ,करके सिंगार — ‘ पडोसन (१९६८)मधील गाणे , माझ्या आवडत्या गाण्या पैकी एक . हे गाणे माझ्यासाठी ‘मूड सेटर ‘आहे . कधी उदास वाटू लागलं कि मी हे गाणं ऐकतो . एनर्जी मिळते . एकदम फ्रेश होतो . झोपेतून उठल्यावर ,गार पाण्याचा तोंडावर हबका मारल्या सारखा . […]

गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या ?

कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी यांची इयत्ता सातवीच्या कुमारभारती पुस्तकात असलेल्या या कवितेचा आणि गाईंचा तसा काही संबंध नाही. आठ-नऊ वर्षांच्या आपल्या रूसलेल्या-रडवेल्या चिमुरडीची समजूत घालत असलेल्या बापाचे मनोगत कथन करणारी ही कविता… […]

पुछो ना कैसे मैने रैन बिताई ?

अचानक आभाळ काळ्याकुट ढगांनी भरून यावं , तस हे गाणे ऐकलं कि होत . मन व्याकुळ होऊन जात . निराशेची धग काय चीज आहे हे जाणून घ्यायचे तर हे गाणे ऐकावे . […]

प्राजक्त

मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला…तो काही माणूस नाही नं. […]

1 5 6 7 8 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..