नवीन लेखन...

तुम्हाला कधी एखाद्या ब्रॅंडचा उगम कसा झाला असेल असा प्रश्न पडलाय का? नक्कीच पडला असेल. मला तर बर्‍याचदा पडला आणि त्यामुळेच अनेक नावाजलेल्या, लोकप्रिय ब्रॅंडसबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता वाटली आणि मग त्याची सवयच झाली. जगभरातल्या जवळपास शंभरएक ब्रॅंडसची माहिती मी आणि माझी पत्नी निलिमाने जमवली आणि आता ती वाचकांसाठी आणलेय “ब्रॅंड-नामा” या नव्या कोर्‍या सदरातून.

एशियन पेंटस्

जगातील २०० लघु कंपन्यांमध्ये ‘एशियन पेंटस्’ला २००२-०३ मध्ये ‘फोर्बस्’ मासिकाने ‘Best Under a Billion’ ॲवॉर्ड दिले, इकॉनॉमिक्स टाइम्स, बिझनेस टुडे, फोर्बस  नियतकालिकांनी कंपनीची आशियातील सर्वात बेस्ट कंपनी म्हणून नोंद घेतली. […]

‘आर्चिज’ चा स्पेशल संवाद

भे’ट देणे’ म्हणजे आपण कुठल्या तरी स्थळाला, ठिकाणाला किंवा व्यक्तीला भेटायला जाणे असा एक अर्थ आहे आणि ‘भेट देणे’ म्हणजे आपण कुणाला तरी वस्तूरूपाने, पैशाच्या रूपाने वा इतर दृष्टीने काहीतरी ‘नजराणा’ ‘म्हणजे ‘भेट’ देतो. ही ‘भेट’ देण्यासाठी काहीतरी प्रयोजन असते. कारण असते. एखादा सण उत्सव आणि उल्लेखनीय दिवस… काहीही असते. […]

उंटाच कॅमलिन

दांडेकर अँड कंपनी ने 1931 मध्ये हॉर्स ब्रॅण्ड च्या नावाने एक पावडर आणि टॅबलेटच्या उत्पादनास मुंबईमध्ये सुरुवात केली. वास्तविक फाउंटन पेन लेखणीचा उपयोग दहाव्या शतकात कौशिक 1943 मध्ये मघरब् च्या खिलाफ असलेल्या माद-उल्-मुग्ज ने (पेनाचा उपयोग) केलेला उल्लेख आढळतो. मात्र शाईच्या उत्पादनाचा संदर्भ कुठे सापडत नाही. […]

अमूल्य-अमूल

संस्कृतमधील अमूल्य’ या शब्दापासून ‘अमूल’ हा शब्द या क्रांतीला मिळाला. AMUL म्हणजे ‘आनंद मिल्क फेडरेशन युनियन लिमिटेड’. सहकारी तत्त्वावर जसा आपल्या महाराष्ट्रातील ‘प्रवरा सहकारी साखर कारखाना’ आशियातील पहिला म्हणून ओळखला जातो. तंद्वतच ‘अमूल’लाही सर्वप्रथम असल्याची मान्यता आहे. […]

अपोलो हॉस्पिटल्स

समर्थ रामदासांनी त्यांच्या एका समासात दासबोध ग्रंथात म्हटलेलं आहे की, पतीला पत्नी आणि पत्नीला पती उत्तम गुणाचे मिळणं ही पूर्वजन्म पुण्याईच असते.’ अगदी त्याच भावनेतून आजच्या प्रत्येक व्यक्तीला निःस्पृह, निःस्वार्थी वगैरे शब्द सोडा, परंतु वाजवी दरात औषधोपचार करणारा डॉक्टर मिळणं हीदेखील पूर्वजन्माची पुण्याईच म्हणावी लागते. असा डॉक्टर अनुभवायला मिळाला तर खरंच त्याला कलियुगातील ईश्वरच म्हणावेसे वाटते. असाच एक डॉक्टर… डॉ. प्रताप सी. रेड्डी. […]

बिल्ट कागद कंपनी

आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाचं सुमारे ९५ टक्के अवलंबित्व हेकागदावर अर्थात पेपरवर आपली दैनंदिनी देखील कागदावर अवलंबून आहे. साधा कुणाला पत्तालिहून द्यायचा असेल तर कागदाची निकड भासते. कागदाचा शोध जरी चीनमध्ये लागला असला तरी कागदाचं सर्वाधिक,उत्पादन मात्र आपल्या  हिंदुस्थानातचः आपण यूएस., ऑस्ट्रेलिया, युरोपियन राष्ट्रांसह सुमारे ३0′ ते ३५ राष्ट्रांना कागद पुरवतो. त्याचा कागद बोलतो’, ‘कागदावर आणा’, ‘कागद […]

‘बूस्ट’ चे सिक्रेट

यामध्ये कॉपर आणि बायोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचे आवश्यक प्रमाणांसह बी-१, बी-२, बी-६, बी -11, ए, सी, डी, फॉलिक ऍसिड आणि 25 टक्के कॅल्शिअम यांचा अंतर्भाव असल्याने बूस्ट ने ते सेवन करणाऱ्यांची एनर्जीच वाढवली आहे. […]

सोन्याचं नातं…. PNG अर्थात “पु. ना. गाडगीळ”

महाराष्ट्रातील आताचा जिल्हा आणि पूर्वीचे सांगली संस्थान. या गावातील एका फुटपाथवर महिलांसाठी अलंकार विकण्याचा व्यवसाय गणेश नारायण गाडगीळ करीत होते. १८३२ ला जन्मलेल्या गणेश नारायण गाडगीळ यांच्या ‘PNG’ चा अतूट सुवर्णधागा आजही नाते जपत सामाजिक बांधिलकीचा विश्वास टिकवून आहे. […]

भारतीय ब्रॅंडस

ब्रॅंडसच्या या जमान्यात भारतातल्या कोणत्या ब्रॅंडला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळालं नसलं तरीही भारतीय ब्रॅंडस मजबूत मात्र आहेतच. परदेशी कंपन्यांच्या एवढे नसले तरीही काही भारतीय ब्रॅंडस अगदी घराघरात पोचलेले आहेत. […]

ब्रॅंड-नामा

तुम्हाला कधी एखाद्या ब्रॅंडचा उगम कसा झाला असेल असा प्रश्न पडलाय का? सगळं काही ब्रॅंडेड वापरण्याच्या या दिवसात जागतिक कंपन्यांबरोबरच भारतातल्या कंपन्याच्या ब्रॅंडसविषयी जाणून घेतानाच आपण बघणार आहोत मराठी माणसाच्या काही कंपन्यांच्या ब्रॅंडसविषयीही… फक्त “ब्रॅंड-नामा” या नव्या कोर्‍या सदरामध्ये….
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..