नवीन लेखन...

ताना तोराजा

सलग सहा वेळा एकाच जहाजावर पाठवल्यानंतर कंपनीने मला यावेळी इंडोनेशियात दुसऱ्या जहाजावर पाठवले. जकार्ताहून एक तासाची फ्लाईट पकडुन जांबी या शहरात रात्री हॉटेलला थांबून पहाटे पाच वाजता कंपनीचा एजंट त्याची इनोव्हा घेऊन आला होता. […]

हांतू इस्त्री बारू

आमच्या जहाजाच्या बाजूला एक इंडोनेशियन जहाज उभे होते. समुद्रात एका जेट्टीच्या दोन बाजूंना दोन्ही जहाजे बांधली होती. दोन्ही जहाजांच्या मध्ये सत्तर एंशी मीटरचे अंतर असेल. आमच्या जहाजातील क्रूड ऑइल कार्गो बाजूच्या जहाजात ट्रान्सफर केला जात होता. […]

ब्लु मुन

कॅनडाच्या व्हिफेन हेड पोर्ट मधुन आमचे जहाज निघणार होते. जहाजावरील सगळं ऑईल डिस्चार्ज व्हायच्या तासभर अगोदर ‘प्रोसिड टोवर्ड्स नायजेरिया’ असा कंपनी कडून मेसेज आला होता. […]

दोज व्हू आर एट सी

पुर्वी जहाजं पोर्ट मध्ये गेली की दहा दहा दिवस थांबायची परंतु आता टाईम इज मनी, जहाज पोर्ट मध्ये कार्गो लोड किंवा डिस्चार्ज करण्यासाठी गेल्यावर चोवीस तासात बाहेर पडून पुढल्या सफरीवर निघतात. वेळेचे आणि त्याहीपेक्षा नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे लागते. […]

सी प्रिन्सेस

बलास्ट पंप सुरू होऊन बलास्ट टँक मधील पाणी उपसणे सुरु झाले. तडतड तुटण्याचा जोराचा आवाज झाल्याचे सगळ्यांनी ऐकले. आवाज कुठून आणि कसा काय आला अशा प्रश्नार्थक नजरेने जो तो एकमेकांकडे पाहू लागला. तेवढ्यात सेकंड ऑफिसर ने पब्लिक अड्रेस सिस्टीम वर मोठ्याने घाईघाईत अनाउन्समेंट केली जहाज मिड शिप मध्ये तुटले आहे. […]

इन्सीनरेटर

जहाजावर इन्सीनरेटर नावाचे एक युनिट असतं. यामध्ये एक अशी मशीनरी असते ज्यामध्ये जहाजावरील वेस्ट ऑईल जाळले जाते. […]

स्वीचबोर्ड

जेव्हा मी माझ्या पहिल्या जहाजावर ज्युनिअर इंजिनिअर म्हणून जॉईन झालो तेव्हा तिथल्या इंजिन कंट्रोल रूम मध्ये असलेला स्वीचबोर्ड पहिल्यांदा बघितल्याक्षणी शॉक्ड झालो, मनात आले, आयला हे कुठं येऊन फसलो आपण. […]

सेलर्स डॉटर

जहाजावरुन परतल्यावर पुढील नऊ महिने उलटून गेले तरी मला पुन्हा जहाजावर जॉइन करायची इच्छाच होत नव्हती. मुलगी चालायला लागली होती, इवल्याशा नाजूक बोटांनी मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रोल करून फोटो बघणे, हसणे आणि खिदळणे आणि घरात पहिलीच मुलगी आणि एकटी सगळ्यात लहान असल्याने सगळ्यांकडून नुसतं लाड आणि कौतुक चालू असायचे , तिच्या जन्मापासून तेव्हाही आणि आजही घर आनंदाने अक्षरशः ओसंडून वाहत आहे. […]

मिसिंग पर्सन ऑनबोर्ड

जहाज रशियाच्या तॉप्से पोर्ट मधून फ्रान्स कडे निघाले होते. ब्लॅक सी मधून इस्तम्बूल मार्गे मेडिटेरेनियन सी मध्ये जाणार होते. […]

इमोशन्स

मी तर असे सुद्धा ऐकले आहे की रिलिव्हर जहाजावर येऊन सुद्धा आल्या पावली परत निघून जातात कारण जहाजाची अवस्था किंवा जहाजावर असलेला कॅप्टन किंवा चीफ इंजिनियर यांच्यासोबत त्याने पूर्वी काम केलेले असते आणि त्यांच्याशी पटत नाही भांडण होईल अशी परिस्थिती असते. […]

1 2 3 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..