नागपूर ह्या फळा करीता जगभरात प्रसिध्द आहे.संत्री हे फळ आवडत नाही अशी व्यक्ती विरळच असेल.ह्याचा रस देखील आपण आवडीने पितो.तसेच केक,बिस्कीट,जाम,मध्ये देखील ह्याच्या रसाचा वापर करतात असे म्हणतात तरी कारण अाॅरेंज फ्लेवर हा भारी फेमस आहे बुवा. ह्याचे झाड हे लिंबाच्या झाडा समान असते.ह्याची फळेचवीलाआंबट,उष्ण,रूचीवर्धक,वातनाशक, व सारक म्हणजेच मोठ्या आतड्यातील मळ पुढे सरकवणारी असतात.तसेच हे फळ […]
आता आपण कंदमुळ हा वर्गपुर्ण करून आणखी एका महत्त्वाच्या गटाकडे वळूया तो म्हणजे आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट तो म्हणजे फळांचा.फळे हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट आहे.आपण सर्वच जण वेळ मिळेल तेव्हा फळांवर ताव मारत असतो.उस वक्त हम आव देखते हैं न ताव. हो खरेच फळे पौष्टिक,रूचकर असतात हे खरे तसेच त्यात अनेक जीवनसत्व व खनिज् देखील […]
काय गंमत आहे पहा.. कॉंग्रेस धार्जिण व बहुदा याच पक्षाकडुन शैक्षणिक पात्रता नसताना देखिल “स्कालरशिप” मिळवुन “अर्थत” झालेल्या याच महान माणसांना टीव्हीवर व वर्तमानपत्रदेखील “नोटबंदी” वर अभ्यासपुर्वक व दुरदृष्टी न ठेवता फक्त मा.पंतप्रधानजींचा हा निर्णय कसा चुकलाय? हे ऐकताना पाहवत नाही हो….. हं…. या बेकार “अर्थतज्ञांना”… अच्छे दिन नक्कीच आलेत अस म्हणायला हरकत नाही..,,, असो….. बहुदा….. […]
तुरटी जवळ ठेवा! माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. ती सांगत होती, “आत्ताच तासभर योगासनं करून आले आणि तुला फोन केला.” फोनवर ती बरेच काही बोलत होती. बोलता बोलता ती म्हणाली, “पंधरा-वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण मला वाकडं बोलली ते अजून मनातून जात नाही.” मला हसूच आलं. आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस […]
कसय…. आपण ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीनी सांगितलेल्या वेळापेक्षा पाचच मिनिटे ऊशिरा पोहचलोना….. लगेचच बरळतील.,, “आपल्या भारतीयांना अमुल्य वेळेची खरच किंमत नाही…. नाहीतर भारत केव्हाच पुढे गेला असता…..” आणि जर आपण वेळेपुर्वीच पाच मिनिटे पोहचुन सुध्दा जर या महाशयांना ऊशिर झाला ना… मग हळुच निर्लज्जपणे म्हणतात…… “चालतय हो….. दहा-पंधरा मिनिटे ऊशिर होणारच… आपण घाई केल्यास देश पुढे […]
खरच कधी कधी जरा अतीच होत…. प्रेमविरांच हो….. आता बघा ना…. प्रेमात पडताना….. प्रेमावर असे काही काव्यरचना करतात की…… जगातील सर्वंचजणांनी फक्त प्रेमाचेच गोडवे गायला पाहीजेत …. अस सांगतात… प्रेमात पडल्यावर …… हे जग फक्त “प्रेमावरच” चालत अथवा चाललच पाहीजे….. असा घट्ट गैरसमज होतोच….. शिवाय तिच्यावर शब्दसंग्रहाचे अनेक गणिते करत गिते तयारही करतात…. समजा जर प्रेमभंग […]
एक लक्षात ठेवा…… चांगुलपणा कधीच वाया जात नसतो….. त्याच फळ देव कधीतरी आपल्याला देतोच. आपण कोणाला केलेली छोटी किंवा मोठी मदत, कोणाला दिलेला आर्थिक स्वरुपात मदतीचा हातभार, रोज एखाद्या झाडाला नियमितपणे घातलेले पाणी, वाढदिवस व लग्नांचा अवाढव्य खर्च वाचवुन कधी भुकेल्या माणसांना पोटभर जेवण देणे.. स्वताःच पक्षांकरिता व रस्त्यावरील बेघर जनावरांना नियमितपणे अन्न व पाण्याची सोय […]
रोजचा दिवस काहीतरी शिकवून जातोच. असंच कालच्या दिवशी मला इंग्रजी TEENAGER या शब्दाचा उगम कळला व कालचा अवघा दिवस सार्थकी लागला.. साधारणत: वय वर्ष १२ ते २० वयापर्यंतच्या मुला/मुलींना TEENAGER म्हणतात हे सवयीने ऐकून माहीत होतं, पण का म्हणतात हा विचारच कधी मनात आला नव्हता. कालचा दिवस संपता संपता ध्यानी मनी नसता हा शब्द अचानक उलगडला […]
आज ३० नोव्हेंबर आज आंनदयात्री कवी मा.बा भ. बोरकर यांची जयंती देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे, शुभ पार्यासारखे. असे देखणे जीवन जगणारे, आणि रसिकांना भरभरून आनंद देणारे आंनदयात्री कवी! जन्म:- ३० नोव्हेंबर १९१९ १९३० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांचा प्रतिमा हा काव्यसंगह प्रकाशित झाला. त्यांच्या या काव्यसंगहावर केशवसुत, बालकवी, गोविंदागज यांचा प्रभाव […]
आज ३० नोव्हेंबर आज मा.वाणी जयराम यांचा वाढदिवस जन्म:- ३० नोव्हेंबर १९४५ वाणी जयराम या दक्षिणच्या एक प्रतिभाशाली गायिका आहेत. त्यांनी तमिळ, तेलुगू , कन्नड, मल्याळम हिंदी आणि मराठी , गाणी गायली आहेत आहेत. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारने तीन वेळा सन्मानित केले गेले आहे. त्याचे पार्श्वगायना मध्ये खूप योगदान आहे. वयाच्या ८ व्या वर्षी त्यानी आकाशवाणी […]