नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

आपल्या ग्रामदेवतेची माहिती मराठीसृष्टीला पाठवा.

नोकरीनिमित्त अनेक चाकरमानी आपले गाव सोडून मुंबई-पुण्यात किंवा अगदी परदेशातही स्थायिक झालेले असले तरी त्यांचे मन मात्र गावात गुंतलेले असतेच. आपल्या गावाच्या काही आठवणी, फोटो, उत्सव यांची आठवण आपल्याला नेहमीच येते. प्रत्येक गावाची एकग्रामदेवता किंवा ग्रामदैवत असते. दिवसातून अनेकदा, अभावितपणे आपण आपल्या ग्रामदेवतेची आठवण काढत असतो. कठीण समयी ग्रामदेवतेचा धावाही करत असतो. पैशाच्या मागे धावणार्‍या आपल्यापैकी […]

आपल्या देशाचे नांव INDIA, इंडीया कसे झाले?

सध्या व्हाट्सॲपवर आपल्या देशाला India हे संबोधन कसे प्राप्त झाले त्याची निखालस खोटी व कोणताही ऐतिहासीक आधार नसलेली विकृत माहिती देण्यात येत आहे. ती माहिती अशी आहे – “INDIA – Independent Nation Decleared In August असा नामनिर्देश केल्या गेलेल्या हिन्दुस्तानला त्याचा shortform इंग्रजांनी केला INDIA..” खरी माहिती अशी आहे – आपला देश पुर्वापार काळापासून ते आतापर्यंत […]

नवरात्री उत्सव ………!!

सर्व भारतीय उत्सवात नवरात्री हा महत्वाचा आहे . नव ( नऊ ) रात्री हा उत्सव साजरा केला जातो . खरे तर नवरात्र वर्षातुन पाच वेळा येते पण फक्त दोनच महत्वाचे मानले जाते १) वसंत नवरात्र २) शरद नवरात्र .
[…]

श्री गजाननाची 32 रूपे……!

1) बाल गणेश ( गणपती ) —

सोनेरी रंगसंगतीचा हा श्री गणेश बालका समान आहे. हातात के ळ , आंबा , उस आणि फणस आहे .ही सर्व फळे हेच दर्शवितात की आपली पृथ्वी किती समृद्ध आणि विपुल आहे. गणेश आपल्या सोंडे ने आपले प्रिय असलेले मोदक खात आहे.
[…]

गणपती पूजेच्या मागची अवधारणा

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे. प्रजातान्त्रिक पद्धतीने महाराष्ट्रातील जनता राज्याचा प्रमुख निवडणार आहे. श्री गणेशाची पूजा करताना, गणेशाचे किती गुण निवडणूकीत उभे राहणाऱ्या नेत्यांमध्ये आहे याचा विचार करून जनतेने राज्याचा प्रमुख निवडला पाहिजे. असे केल्यास राज्याची भरभराट होईल. प्रजा सुखी आणि समृध्द होईल.
[…]

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा

दिल्लीत श्री दत्त विनायक मंदिरात दरवर्षी दास नवमीच्या निमित्ताने समर्थांचे विचार आणि शिकवण लोकांपर्यंत पोहचविण्या साठी कार्यक्रम होतात. या वर्षी मनोबोधावर कार्यक्रम होता. श्रीरामाचा सर्वोत्तम दास कसा असतो या विषयावर आपल्या अल्प बुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
[…]

गोविंदाचे स्थित्यंतर आणि सुरक्षितता..!

दरवर्षी वाढणारे दहिहंडीचे थर, गोविंदांची सुरक्षा, त्यांचे किमान वय, वेगवेगळ्या थरावरून पडून विकलांग झालेले शरीरी किंवा एखादा शरीराचा भाग, मृत्यू आणि कुटुंबावर आलेले आर्थिक आणि मानसिक संकट व त्यातून बाहेर पडण्यासाठीची धडपड, आर्थिक ओढाताण अशा अनेक मुद्द्यावर सध्या समाजात चर्चा सुरू आहे.
[…]

ज्योतिष विषयक

ज्यांच्या पत्रिकेत प्रथम स्थानात मंगळ हा ग्रह असेल, तर अशा व्यक्तिंनी करायचे उपाय
[…]

मृत्युंजय मार्कंडेय ऋषी

प्रत्यक्ष मृत्यूवर विजय मिळवून मृत्युंजय ठरलेले मार्कंडेय ऋषी. पदमशाली समाजाचे दैवत आहे. त्यांचे जीवन व कार्य, देशभरातील त्यांची स्थाने, मंदिरे, यात्रा आदीबद्दल प्रथमच सर्वंकष माहिती एकत्र ओघवत्या भाषेत लिहिली आहे. […]

1 67 68 69 70 71 74
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..