बाजारसावंगीची रेणुकामाता यात्रा
चैत्र महिना म्हणजे यात्रा-महोत्सवांचा महिना. याच महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी येथे रेणुकामातेची यात्रा भरते….
[…]
मराठी संस्कृती विषयक लेख
चैत्र महिना म्हणजे यात्रा-महोत्सवांचा महिना. याच महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी येथे रेणुकामातेची यात्रा भरते….
[…]
दुर्ग नावाच्या उन्मत्त महाबलाढय असुराचा निर्दालन केल्यामुळ देवीला दुर्गा हे नाव पडले. सृष्टीच्या कल्याणाच्या हेतुने शिवशंभूच्याच ईच्छेने, श्रीविष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर खंडीत केले. छिन्नविछिन्न शरिराचे भाग ज्या-ज्या ठिकाणी पडले, त्या-त्या ठिकाणी शक्तीपिठांची निर्मिती झाली. […]
” जीवनाच्या रगाड्यातून ” आणि ” बागेतील तारका ” ह्या दोन मराठी ब्लॉग तर्फे सर्व वाचक लेखक आणि संबंधिताना ही दिवाळी व आगामी वर्ष आनंद सुख समाधानात जावो ही नम्र प्रार्थना
[…]
अश्विन अमावस्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात. काही ठिकाणी वहीपूजन लक्ष्मीपूजनाचे दिवशी करण्याची प्रथा आहे.
[…]
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी प्रदोष काळात बळीराजाची पूजा करतात. बळीराजाची प्रार्थना अशी “बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो । भविष्येंन्द्रासुराराते पूजयं प्रतिगृह्यताम् ।।”
विरोचनपुत्र, बलिराजा तुला माझा नमस्कार असो.
[…]
अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारले तो दिवस, अश्विन कृष्ण चतुर्दशीचा होता.
[…]
दीपावली म्हणजे पाच सणांचा सामुहिक प्रकाश पर्व. वास्तविक प्राचीन मान्यतेनुसार या पाच उत्सवांशी वेगवेगळ्या घटना जोडल्या गेल्या आहेत. […]
अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. धर्मशास्त्रानुसार यमराजाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दीपदान केले जाते. या दिवशी घरातील अलंकार, सोने-नाणे स्वच्छ करतात.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions