बाळाचं नाव निवडतांना.
घरात नवीन बाळ जन्माला आलं की त्याच्या नावाची निवड करावयाचा सर्वांचा अुत्साह ओसंडून जात असतो. बाळासाठी योग्य नाव निवडण्यासाठी थोडं मार्गदर्शन येथे केलं आहे.
[…]
मराठी संस्कृती विषयक लेख
घरात नवीन बाळ जन्माला आलं की त्याच्या नावाची निवड करावयाचा सर्वांचा अुत्साह ओसंडून जात असतो. बाळासाठी योग्य नाव निवडण्यासाठी थोडं मार्गदर्शन येथे केलं आहे.
[…]
मी केलेल्या मराठी आडनावकोशाची माहिती रसिक वाचकांना व्हावी म्हणून मी केलेल्या प्रयत्नांचे वर्णन आिण त्या अनुषंगाने लिहीलेल्या आिण प्रसिध्द झालेल्या लेखांची सूची येथे दिली आहे. […]
आडनावांच्या नवलकथा आणि गमतीजमती […]
कुणाला काेणता छंद जडेल याचा काही नियम नाही. मराठी ज्यांची मातृभाषा आहे, अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याचा छंद मला जडला. आतापर्यंत सुमारे ६० हजार आडनावे संग्रहित झाली आहेत. त्या निमित्ताने मराठी आडनावांचे अनेक पैलू माझ्या लक्षात आले. त्याचेच विवेचन या लेखात वाचावे. […]
क ला इकार लावला तर कि होते तर अ ला इकार लावून िअ का होऊ नये? क ला उकार लावला तर कु होतो तर अ ला उकार लावून अु का होऊ नये? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही अ ची बाराखडी सुचविली, इतकेच नव्हे तर स्वतःच्या लिखाणात वापरलीही. आपण सर्वांनीही ती का वापरू नये?
[…]
विवाह जुळवितांना मुला-मुलीकडील वडीलधारी माणसे बर्याच बाबींचा विचार करतात. आता नवर्यामुलाच्या आडनावाचीही पसंती पाहिली जाते.गाढवे, डुकरे, उंदरे, झुरळे, गेंडे, ढेकणे, असल्या विचित्र, विक्षिप्त, लाजिरवाण्या आिण खटकणार्या आडनावांना पसंती मिळणे कठीणच आहे. […]
श्रीमती सुलोचना चव्हाण यांनी आपल्या घरंदाज, वैविध्यपूर्ण गायकीतून मराठी रसिकांवर अनेक दशके पेमाचे अधिराज्य गाजविले आहे. सुलोचनाबाईंना अलिकडेच महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! […]
आता पुन्हा वसंत बहरणार ही आशा मनात उत्पन्न होते. म्हणूनच आपण संक्रांतिचापर्व साजरा करतो.
[…]
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी सजवतो, नटवितो, शोभायमान करतो. सर्व प्रकारचे अंधार मागे टाकून उज्ज्वल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगून आपण दिवाळीचे स्वागत करूया असे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी महान्यूजशी बोलतांना सांगितले.
[…]
अश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी ज्या दिवशी प्रदोषकाल – व्यापिनी असेल त्या दिवसाला धर्मशास्त्राप्रमाणे धनत्रयोदशी म्हटले जाते. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions