भटकंती
‘भटकणे’ हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. माहित असलेल्या वाटेवरून फिरण्याला भटकणे म्हणतात. काही उद्देशाने केलेली रपेट व पाय नेतील त्या वाटेने केलेली चाल हा भटकण्याचाच प्रकार. काही न ठरवता केलेली पदयात्रा व चालण्याच्या स्पर्धेमध्ये कापलेले अंतर हेही भटकणे नाही का? सपाटीवरून केलेले भ्रमण व डोंगरदर्यातील फिरणे ही भटकंतीची रूपे आहेत. ठराविक काळात ट्प्पे पार करीत […]