राम गणेश गडकरी यांची चिमुकली इसापनिती
गडकरी यांची ओळख मुख्यत्वे करुन नाटक आणि कविता वरुन होते…. परंतु त्यांच्या या पैलु विषयी फार थोड्या रसिकांना माहिती असेल. चिमुकली इसापनिती हे गडकर्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम १० पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनितीतल्या गोष्टी गडकर्यांनी लिहील्या आहेत. त्या गोष्टींचं वैशिष्ट्य म्हणजे गडकर्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेलं नाही. त्यातील काही […]