‘रॅन्समवेअर’ म्हणजे नेमकं काय ?
शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला कारण आता पर्यंतचा सर्वात मोठा ‘रॅन्समवेअर’ व्हायरसचा हल्ला शुक्रवारी झाला. भारतासहित जवळपास १०० देशात ‘वन्नाक्राय ‘ या ‘रॅन्समवेअर’ व्हायरस ने अक्षरशः धुमाकूळ घातला . सायबर सिक्युरिटी फर्म अव्हास्ट ने सांगितले कि जगभरात जवळपास पंचाहत्तर हजार संगणकावर हा हल्ला झाला. शंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले . […]