नवीन लेखन...

शैक्षणिक

पाऊस पाहिजे? तापमान कमी पाहिजे?

पाऊस पाहिजे? तापमान कमी पाहिजे? स्वच्छ हवा, पाणी पाहिजे? जमिनीत पाण्याची पातळी वाढली पाहिजे? इतर ब-याच गोष्टी आपल्याला पाहिजे? कश्या मिळतील? खालील आकडेवारी वाचा. विचार करा. दरडोई झाडांचे प्रमाण :  १.कॅनडा : ८९५२ झाडे २.रशिया : ४४६१ झाडे ३.अमेरिका : ७१६ झाडे ४.चीन : १०२ झाडे ५.(महान ) भारत : २८ झाडे जगातील सगळ्यात कमी दरडोई झाडांचे […]

प्रेरणा – ‘जागते रहो‘

‘जागते रहो‘ या सिनेमात शेवटी येणारं जागो मोहन प्यारे, नवयुग चूमे नैन तुम्हारे. हे भैरवातलं बंदिशगीत आपल्याला रात्रीतून पहाटेकडे नेतं. खेड्यातून शहरात आलेला एक तरुण.राज कपूर. तहानलेला.पाण्यासाठी दारोदार वणवण हिंडत असता एका रात्रीत शहराचं भयाण वास्तव अनुभवणारा. प्राचीन रागरागिण्यांच्या वर्गीकरणातल्या मुख्य सहा रागांमध्ये भैरव हा आहे. भैरवकुळात अनेक रागरागिण्या गुण्यागोविंदाने राहतात. कालिंगडा, रामकली हे त्याचे आप्त […]

मानवी मन ( Human Mind )

निरोगी शरीरासाठी अनुकूल वातावरण व पौष्टिक आहाराची आवशक्यता असते . तसेच मनाच्या विकासासाठी चांगला पौष्टिक आहार ,अनुकूल वातावरण आणि नियमित व्यायाम यांची आवश्यकता असते मनाचा विकास म्हणजे जीवनाचा विकास. व्यक्तीला वाटणारा आनंद ,दुःख ,भावना आपलं शहाणपण,आपली ताकद,आपला वेडेपणा आणि दुबळेपणा या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या अवस्थेवरच अवलंबून असतात . […]

माझा रिसर्च चा विषय

नैराश्य :बालमनातील  स्व-संकल्पना (Despair in Child Self-Concept) वेगवान स्पर्धेच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही सुखी व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धडपडत असते.संयुक्त कुटूंबातून एकल कुटुंबापर्यंत ,ग्रामीण भागातून शहराकडे, त्याच्या  गरजा ,स्वप्नं ,आशाआकांक्षा ,राहणीमान, खानपान, चैनीच्या वस्तू ,सुंदर घर ,शिक्षण ,चांगली नोकरी ,सुंदर जीवन-साथी इ. गोष्टीच्या लालसेने स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. अनिश्चित घटना आणि अस्थिरता,अगतिकता,असुरक्षितता,अपेक्षांचं ओझं ,अपमानास्पद वागणूक त्यामुळे ताणतणाव,चिंता व […]

साडेतीन एकरावर ‘पुस्तकाचे गाव’

ब्रिटन मधील हरफोर्डशायर येथे ‘ऑन वे’ या नावाचे गाव असून हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही, स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे गाव आता ‘पुस्तकाचे गाव’ या रूपाने वाचन संस्कृतीसाठी समृद्ध झाले आहे. देशातील हा पहिला महाराष्ट्र शासनाने राबवला असून या प्रकल्पामुळे महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावला आहे. या योजनेंतर्गत भिलारमधील […]

ठोठवा म्हणजे उघडेल

एक मंदिर होत, प्रसिध्द मंदिर होत, त्या मंदिरात अनेक देश विदेशातील लोक यायचे, भक्तगन यायचे. त्यामुळे ते मंदिर खुपच चर्चेचे प्रसिध्दीचे होते. आणि मग काही दिवसांनी त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले. आणि मग ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी विचार केला आपल्या मंदिरात देश-विदेशातील लोक, भाविक भक्त येतात. त्यामध्ये इंग्रजी बोलणारे भाविक भक्त वैगेरे असतात. तेव्हा आपल्या मंदिरातल्या सगळया लोकांना, […]

जागतिक आरोग्य दिनानिमित्त…

डिप्रेशन ही सध्या झपाट्याने वाढणारी जागतिक समस्या झाली आहे. खरंतर आम्हा भारतीयांच्या मनाला नैराश्याने स्पर्शही करायला नको. नैराश्यावर दोन रामबाण उपाय आपल्याकडे आहेत. […]

वेदांतील प्राण्यांची नावे ही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची नावे

वेदांतील प्राण्यांची किॅवा अवयवांची नावे ही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची नावे आहेत. वेदांमध्ये(संहिताभागात) पशुहत्या किॅवा मांसभक्षण आहे असा मिथ्या आरोप करणारे तथाकथित विद्वान नेहमी वेदांतील पशुंची किॅवा त्यांच्या अवयवांची नावे पुढे करतात. वेदांत ऋषभ, गौ, श्वान, हस्ति, अज असा शब्द आढळला की लगेचच त्याचा बैल,गाय, कुत्रा, हत्ती किॅवा बोकड असा बालिश अर्थ काढून त्याची किॅवा त्याच्या अवयवांची […]

योगा व प्राणायाम न करण्यासाठी दिली जाणारी कारणं

योगा व प्राणायाम न करण्यासाठी दिली जाणारी कारणं……. 1) जॉब हेक्टिक आहे ( कुणाचा नसतो ?) 2) वेळच मिळत नाही ( सर्वांनाच 24 तास मिळतात !) 3) खूप काम असते ( रिकामटेकडा कोण असतो ?) 4) अभ्यास खूप असतो कॉलेजात ( काय दिवे लावणार आहात ?) 5) घरी जाऊन पण काम असते ( आम्ही पण कामं […]

1 138 139 140 141 142 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..