नवीन लेखन...

शैक्षणिक

नेहमी पैसा फिरता ठेवा

द.अफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर अर्थिक मंदिची लाट आली होती. प्रत्येक व्यवसायीकाचा धंदा जेम तेम चालत होता. आशाच एका लाँजिंग with बोर्डिंग असलेल्या हाँटेल मध्ये बाहेर देशाचा एक व्यापारी आला…. त्याने हाँटेल मँनेजरकडे १००डाँलरची नोट दिली व सांगितले की मला मुक्कामाला एक छान खोली पाहिजे…. हाँटेल मँनेजरने वेटरला सांगितले की साहेबाना रुम दाखवून आण पसंत पडली तर साहीत्य […]

गुणांचा शोध

माणसामधील चांगल्या गुणांचा शोध घेऊन त्याच्याकडून आपणास हवी ती कामे करून घेण्यासाठी गुणग्राहकता लागते. कारण अशी चांगली माणसेच, ती ज्या संस्थेत काम करतात त्या संस्थेची भरभराट करू शकतात. ही भरभराट केवळ त्या संस्थेची नसते तर पर्यायाने समाजाची व देशाचीही असू शकते. अँड्र्यू कार्नेगी हा अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती होता. केवळ चांगल्या माणसांच्या जोरावर त्याने आपल्या उद्योगाची मोठी […]

हिशोब….शुद्ध खाद्यतेलाचा

मला अजूनही उमगले नाही,.. शेंगदाणे 80 रूपये किलो होलसेल भावात… 1 किलो शेंगदाणे तेल गाळायला 3 किलो शेंगदाणे लागतात…हिशोब धरला तर एक किलो शेंगदाणे तेलासाठी रूपये 240… 3 किलो शेंगदाणे गाळायची वा तेल काढायची मजुरी 30 रूपये ..दहा रूपये एका किलोला. मिळणारी शेंगदाणे पेंड / groundnut deoiled cake / खल्ली 2 किलो..ती 20 रूपये किलो…. एकूणच […]

काय निवडायचं… फटाके की पुस्तके ?

फटाके मोठा आवाज पुस्तके शांतपणे हळूवार भेटतात. फटाके हवेचं प्रदूषण करतात. पुस्तके वैचारिक प्रदूषण दूर करतात. फटाके अक्षरशः पैसे जाळतात. पुस्तके मात्र पैसे उभे करतात. फटाके लहानग्यांना इजा करतात पुस्तके बाळांना ?छान रमवतात फटाके पक्षीप्राण्यांना घाबरवतात पुस्तके सर्व माहिती पोहोचवतात फटाके कान किर्रर करुन सोडतात. पुस्तके मानसिक समाधान देतात. फटाके माणसाचा अहंकार कुरवाळतात. पुस्तके माणसाला जमिनीवर […]

परदेशी खाद्यपदार्थ वाईट असतात का?

ब्रेड, नुडल्स, पास्ता इत्यादि गोष्टी आरोग्यास अपायकारक आहेत असे म्हणणे असेल तर परदेशातील लोक अशाच गोष्टी खाऊनही निरोगी कसे असतात?’ अशा काहीशा आशयाचा प्रश्न काल-परवा विचारला गेला. खरं तर यावर त्या त्या देशातील खाद्यसंस्कृती आणि पदार्थ यांवर सविस्तरपणे एखादे पुस्तक लिहिता येईल इतका मोठा विषय आहे. तरी यावरील स्पष्टीकरण थोड्क्यात देतो. १. वरील पदार्थ वाईट आहेत […]

एमपीएससी (MPSC) म्हणजे काय?

एमपीएससी (MPSC) म्हणजे काय?   एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी […]

प्रदूषणाचा नरकासूर

दिवाळी अजून यायची आहे. पण त्यापूर्वीच्या गणपती आणि नवरात्राच्या प्रदूषणाचे दोन बळी माझ्याकडे औषधाला आले. एक पस्तीस वर्षाचा तरुण, दिवसभर गणपतीच्या मंडपात बसला होता. डाव्या बाजूला ढणाणा स्पीकर चालू होता. दुसऱ्या दिवशी कळलं की त्या कानानं ऐकू येत नाहीये. तपासण्या वगैरे झाल्या. डॉक्टरांनी हात टेकलेत. दुसरा तीस वर्षाचा तरुण. देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत दहाहजार फटाक्यांची माळ यानंच […]

दर्जा – शिक्षणाचा, शाळेचा, कॉलेजचा, शिक्षकांचा आणि प्रयत्नांचा !!

न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!! आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!! बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!! यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!! मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले? तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते!! शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती? तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या? आंबेडकरांच्या मास्तरांना किती […]

1 145 146 147 148 149 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..