कर्करुग्णांसाठी माहेरघरे – उत्तरार्ध
दरवर्षी जवळजवळ ५००० मुले दूरवरच्या प्रांतातून कर्करोगाचे निदान व उपचाराकरिता मुंबईत येतात. यातील च बहुसंख्य मुलांना कर्करोगावरील उपचार परवडण्यासारखे नसतात. अशा आर्थिक दुर्बल मुलांना सेंट ज्युड इंडिया चाइल्डस् सेंटर ही संस्था अत्याधुनिक, स्वच्छ, सुरक्षित निवारा देते. सेंट जुड ही संस्था शामा व निहाल कविरत्ने यांनी स्थापित केली. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरजू मुलांस व त्याच्या […]