सुभाषित रत्नांनी – भाग १
संस्कृत भाषा हि सुभाषित रत्नांची खाण आहे. त्यातून जितकी रत्ने शोधून काढावी तेवढी थोडीच. आपण ह्या लेखमालेत अशी रत्ने शोधून त्यांचे मराठी भाषांतर करणार आहोत. शाळेत असताना बरीच छान सुभाषिते शिकवलेली असतात ती तेव्हा पाठही होती. त्यातली आता बरीचशी आठवत नाहीत. म्हणुन ती कुठे तरी संग्रहीत करण्याची गरज असते. […]