नवीन लेखन...

शैक्षणिक

घरातील भिंतींना कोणते रंग लावावेत?

घरातील भिंतींना रंग लावावा, कारण त्यामुळे १) भिंतीवरील सिमेंट किंवा तत्सम पदार्थांच्या प्लॅस्टरचा टिकाऊपणा वाढतो. २) प्रत्येक खोलीत नैसर्गिक प्रकाश योग्य रीतीने व जास्त प्रमाणात पसरतो. ३) रंगीत भिंतींमुळे खोलीतील वातावरण सुंदर, आकर्षक व आल्हाददायक बनते. इंग्रजीत पेंट आणि कलर असे दोन भिन्न अर्थी शब्द आहेत, पण मराठीत मात्र पिवळ्या रंगाचा रंग लावावा असे म्हणावे लागते. […]

सलोह काँक्रीटची तपासणी

एकदा काँक्रीटचे बांधकाम पुरे होऊन काही वर्षे उलटली की त्याच्या तपासणीची गरज पडते, कारण १) कोणत्याही शहरी विभागात काँक्रीटचे कोणतेही बांधकाम १५ वर्षे उलटली की महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे त्याची तपासणी करणे बंधनकारक असते. २) अशी तपासणी तज्ज्ञांकडून करवून घेऊन ती सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र प्रथम १५ वर्षांनी आणि नंतर 15 कुतूहल दर पाच वर्षांनी महानगरपालिकेला देणे बंधनकारक आहे. […]

अतिप्राचीन पाकशास्त्र!

आजच्या माणसाचे भाऊबंद असणारी निअँडरटाल ही जाती सुमारे चार लाख वर्षांपूर्वी निर्माण झाली आणि सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वी अस्तंगत झाली. आजचा माणूस – होमो सेपिअन्स – हा तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आला. या दोन्ही जाती दीर्घ काळ एकाच वेळी अस्तित्वात होत्या. अतिप्राचीन काळच्या या दोन जातींचा आहार नक्की कोणता होता, याबद्दल संशोधकांत मतांतरं आहेत. […]

प्राचीन बांधकामाची वैशिष्ट्ये

राजवाडे, किल्ले, गढ्या, गोदामे, बंधारे ही प्राचीन बांधकामे होत. ही सर्व बांधकामे दगडी होती. खडकाळ भागांत खडक सुरुंगाने फोडून त्याचे तीस सें.मी. ते एक मीटर आकाराचे दगड काढण्यात येत. छिन्नी हातोड्याने दगड घडवून त्यांचे घनाकृती किंवा लंबघनाकृती आकार करून ते एकावर एक रचून भिंती बांधण्यात येत असत. सांधे भरण्यासाठी चुना, 14 कुतूहल चिकणमाती यांचा वापर करण्यात […]

गगनचुंबी इमारतींना आधार कशाचा?

आजकाल मुंबईत सगळीकडे उंचच उंच इमारती दिसतात. उंच इमारती बांधायला अनेक गोष्टींचा आधार घ्यायला लागतो. मुख्यत्वे मजबूत खांब आणि तेही इमारतीच्या क्षेत्रफळावर एकसारखे विखुरलेले असे ठेवले तर इमारतीचा भार सगळीकडे सारखा वाटला जातो. अशाने इमारत व्यवस्थित उभी राहू शकते. अशा इमारतींना शीअर वॉलचा आधार असतो. शीअर वॉल म्हणजे काँक्रिटची मोठया आकारची भिंत, जणू पसरलेले मोठ्या आकाराचे […]

विविध कालगणना

भारतात चलनात असलेल्या प्रमुख दिनदर्शिका म्हणजे ग्रेगरियन, तिथी दर्शक शालिवाहन शक, विक्रम संवंत आणि नवीनच सुरु झालेली राष्ट्रीय सौर कालगणना. त्याशिवाय हिजरी आणि पारशी कालगणना वेगळीच प्रत्येक धर्माची स्वतंत्र कालगणना पद्धती असते. […]

इमारतींमध्ये खांब असावेत का?

एका देवळात हरदासबुवांचे संध्याकाळी सहा वाजताचे कीर्तन ऐकायला लोक पाच वाजल्यापासूनच येऊन बसत. हरदासबुवांना वाटले त्यांचे कीर्तन फारच श्रवणीय असल्याने लोक अगोदरपासून येऊन बसतात. थोडी चौकशी केल्यावर समजले की देवळात असलेल्या खांबाना टेकून बसता यावे म्हणून लोक अगोदरपासून येऊन बसतात. त्यावरून कोणीतरी | विचारले की बिनखांबांचे अथवा खांबच खांब असलेले बांधकाम शक्य आहे का? इमारतीचे बांधकाम […]

कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया आणि सुपर बिल्टअप एरिया यात फरक काय?

आपण एखादे घर नव्याने विकत घेतो तेव्हा या संज्ञांचा आपल्याला विचार करावा लागतो. कारण या संज्ञा घराच्या क्षेत्रफळाशी निगडीत आहेत. संख्येबाबत विचार करता कार्पेट एरिया ही इतर दोन एरियांच्या तुलनेत सगळ्यात कमी असते. त्याचा खरा अर्थ असा की संपूर्ण घरातील सर्व खोल्यांच्या (हो, संडास, बाथरूम धरून) सगळया भितीना चिकटेल (वॉल टू वॉल) अशी सतरंजी (कार्पेट) अंथरली […]

कथलाचा व्यापार

सन १९८२ मधली घटना… तुर्कस्तानच्या दक्षिण भागात, उलुबुरून म्हणून ओळखला जाणारा, भूमध्य सागरात शिरलेला एक लांबट भूभाग आहे. सागरी स्पंजाचा शोध घेताना एका पाणबुड्याला, या उलुबुरूनच्या किनाऱ्यापासून सुमारे साठ मीटर अंतरावर, समुद्राच्या तळाशी पडलेलं एक जुनं जहाज दिसलं. […]

आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनीअर ह्यात काय फरक आहे?

आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनीअर ह्यात काय फरक आहे? घर १९५०-६० सालापर्यंत लोक काँट्रक्टरला बोलावून घरे बांधीत.आर्किटेक्टकडून घराचा नकाशा बनवून घ्यावा हे तोपर्यंत फारसे प्रचलित झाले नव्हते. तेव्हा मुंबईचे जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सोडता महाराष्ट्रात अन्यत्र जवळ जवळ अशी महाविद्यालयेही नव्हती. आर.एस. देशपांडे यांच्या घरबांधणीवरील पुस्तकात घरांचे चार-पाच नमूने दिले होते, त्याबर हुकूम काँट्रक्टरकडून (जो मुळात […]

1 60 61 62 63 64 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..