गगनचुंबी इमारतीसाठी पायाची खोली कशी असते आणि ती कशी ठरवतात?
पाया चांगला असला की इमारत चांगलीच होणार. कुठल्याही गोष्टीत पायाला फार महत्व आहे, मग ते आपले जीवन असो की इमारत. चांगल्या संस्कारांच्या पायावर जसे समृध्द जीवन जगता येते, तसेच भक्कम पायाच्या आधारे इमारती पण टिकून राहू शकतात. जर लोड बेअरिंग इमारत असेल तर जमिनीत थोडं खोल खणून पाया घातला जातो. पण मोठ्या आर सी सी इमारतींना […]