शैक्षणिक
शैक्षणिक
ब्रेन मॅपिंग
एखाद्या आरोपीने गुन्हा केल्यानंतर त्याच्या मनात अपराधीपणाची भावना असते, तिचा शोध मेंदूच्या आरेखनातून घेण्याचा प्रयत्न ब्रेन मॅपिंग चाचणीत केला जातो. या चाचणीला पी-३०० असेही म्हणतात. […]
लाय डिटेक्टर
लाय डिटेक्टर हे असत्यशोधक यंत्र असते. जेव्हा एखादा माणूस खोटे बोलत असतो, तेव्हा त्याचे हृदय धडधडते किंवा त्याला श्वास लागतो. हे सगळे नकळत घडत जाते. शरीरातील हे बदल यंत्राच्या मदतीने टिपले जातात व त्यातून ती व्यक्ती खोटे बोलत आहे हे समजते. या यंत्राला पॉलीग्राफ असेही म्हटले जाते. […]
डासाच्या पुनरउत्पादनाचे जीवनचक्र – भाग २
जीवनचक्र – संक्षिप्त मराठी सुची १) Pre Erythrocytic Schizogony (तांबड्या रक्त पेशीत शिरण्याच्या आधीची परोपजीवांची स्थिती) २) Erythrocytic Schizogony and Gametogony (clinical Attack) (तांबड्या रक्त पेशीत वाढणारे परोपजीवी (रुग्णाला ताप येताना दिसणारी स्थिती) ३) Exo Erythrocytic schizogony (Clinical Cure) (परोपजीवी रक्तातून नाहिसे होण्याची स्थिती म्हणजेच रूग्ण तापमुक्त होण्याची स्थिती) ४) Exo Erythrocyti Schizogony and Gametogony (Relapse) […]
डासाच्या पुनरउत्पादनाचे जीवनचक्र – भाग १
मानवी रक्त शोषल्यानंतर मादी डास प्रजोत्पादनासाठी अनुकूल होते. नराशी संयोग झाल्यावर मादी साधारण ४० ते ४०० अंडी ही स्थिर अथवा संथपणे वाहाणाऱ्या पाण्याच्या डबक्यात घालते. पाण्याच्या जागेच्या योग्य निवडीसाठी ती स्वत:च्या तापमान संवेदकावरील (Antenna) संवेदना पेशींचा उपयोग करते. अंडी गोड्या वा खाऱ्या पाण्यात तसेच चिखलाच्या छोट्या मोठ्या डबक्यातही वाढतात. डासांच्या उण्यापुऱ्या काही आठवड्यांच्या आयुर्मानात १००० ते […]
डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग १०
मलेरियाच्या संशोधनातील महत्त्वाचे शास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते मलेरिया विषयक संशोधनात रॉस खेरीज अनेक युरोपियन शास्त्रज्ञ आघाडीवर होते. किंबहुना काही संशोधकांनी मलेरियाच्या परोपजीवांचा सखोल अभ्यास डॉ. रॉस या क्षेत्रात पडण्यापूर्वीच सुरू केला होता. त्या सर्वांचा या संशोधन मार्गावरील इतिहास हाही तितकाच मनोरंजक आहे. अल्फानॉस लॅव्हेरान याचा जन्म फ्रान्समधील एका बुद्धिमान कुटुंबात झाला. वैद्यकीय शास्त्रामधील मेडिसीन व […]
डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ९
रोनॉल्ड रॉसच्या मलेरियासंबंधीत काव्यरचना रोनॉल्ड रॉस कवी- मनाचा असल्याने काही प्रसंगी अतिशय हळवा होत असे. त्याने अनेक कविता लिहील्या. त्यातील मलेरियाच्या संशोधनासंबंधीत दोन कविता येथे देत आहे. मलेरियाच्या संशोधनकार्यात ज्यावेळी अनेक अडथळे येत गेले, डासांचा, माणसांचा व मलेरिया परोजीवांचा परस्पर संबंध उलगडत नव्हता त्यावेळी रॉस चिंताग्रस्त झाला. त्याच सुमारास त्याला स्वत:ला मलेरियाचा रोग झाला. त्याच्या दु:खी, […]
ब्लड प्रेशर मॉनिटर
ॲनरॉईड प्रकारची उपकरणे ही एकट्याला वापरणे अवघड असल्याने तसेच त्यात वारंवार रीडिंगचे सेटिंग करावे लागते. त्यामुळे डिजिटल स्फिग्मोमॅनोमीटर वापरणे अधिक योग्य असते. त्यात एक धाग्यांची बनवलेली पट्टी असते त्याला एलसीडी पॅनेल जोडलेले असते. रक्तदाब मोजताना ती पट्टी हाताच्या दंडाजवळ गुंडाळली जाते व नंतर एक आवाज येतो, तो इलेक्ट्रिक मोटरचा असतो. छोट्याशा पंपाने ती पट्टी फुगवली जाते व नंतर हवा सोडलीही जाते. त्यातून सिस्टीलिक व डायस्टॉलिक हे रक्तदाबाचे आकडे एलसीडी पडद्यावर दिसतात. […]
डिजिटल थर्मोमीटर
घरात कोणाला ताप आला की आपण चटकन थर्मोमीटर तोंडात किंवा काखेत ठेवून ताप मोजतो अतिशय उपयुक्त असे हे साधन आहे. थर्मोमीटर इतिहास तसा फार जुना आहे. १५९३ मध्ये खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली याने पहिला थर्मोमीटर तयार केला होता, त्याला त्यावेळी धर्म थर्मोस्कोप असे नाव होते. तो फार अचूक नव्हता. अचूक असा थर्मोमीटर १६४१ मध्ये तयार झाला. […]
डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ८
दरम्यानच्या काळात रॉसला इटालियन वैद्यक शास्त्रज्ञ गिओव्हानी बॅटिस्टा ग्रासी याच्या वागणुकीचा अत्यंत कटु, संतापजनक व अपमानास्पद अनुभव आला. रॉसने मलेरियावरील केलेले संपूर्ण संशोधन हे ग्रासीने स्वत:च्या नावावर एका वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध केले. ही मौल्यवान शोधकार्याची चोरी झाल्याचे रॉसच्या लक्षात येताच त्याने पत्राद्वारे कडक शब्दात व अत्यंत शिवराळ भाषेत ग्रासीची निर्भत्सना केली. दोघांमध्ये झालेल्या पत्रव्यवहारासंबंधीचे पुस्तकच रॉसने […]