नवीन लेखन...

पर्यावरण

वनस्पती आणि आनुवंशिक संकेत – ३ – झाडांच्या बियांतील पोषणद्रव्यं

लेखाची ओळख :: झाडांच्या बियांत, सर्व पोषणमूल्ये असलेली तेले आणि अितर घटक का असतात? तसेच, बाळंत झाल्यानंतर आअीच्या स्तनांत, सर्व पोषणमूल्ये असलेलं दूध का निर्माण होत? हे सांगणारा लेख. […]

वनस्पती आणि आनुवंशिक संकेत – झाडाचा जन्म – १

झाडांच्या बिया आपण नेहमीच पाहतो. पण त्यांतील दिव्यत्व आपल्याला जाणवत नाही. त्यांत बंदिस्त असलेल्या सांकेतिक आनुवंशिक आज्ञावल्या निसर्गाला वाचता येतात. […]

‘प्लॅस्टीक’चे दुष्परिणाम आणि त्याला पर्याय

तुमच्या दैनंदिन आयुष्यात अढळ स्थान पटकावलेले पण तुमच्या भावी पिढ्या संपवून टाकण्याची दाहकता जोपासणारे प्लॅस्टीक तुम्ही तुमच्या आयुष्यातून हद्दपार करू शकता? ‘प्लॅस्टीक’चे दुष्परिणाम आणि त्याला पर्याय’ या विषयावर शेकडो व्याख्याने घेऊन अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या एका अवलियाला, ५८ वर्षाच्या तरुणाला, आज भेटूया, हे आहेत श्री. मिलिंद पगारे. #Bharatiyans सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक गोष्ट आपल्या बरोबर […]

एटीएम – ATM

माझी सहा वर्षाची कन्या नेहेमी माझ्यासोबत ATM मध्ये येत असे, मशीन मध्ये कार्ड सरकवण्याची तसेच पैसे निघाले कि पटकन बाहेर ओढून माझ्या हातात देण्याची तिला भारी हौस. काही दिवसांनी तिने प्रश्न विचारला, बाबा जर ATM मधून पैसे मिळतात, तर तुम्ही काम करायला कशाला जाता? पैसे संपले कि आपण मशीन मधून काढायचे व खर्च करायचे. अर्थात, त्या […]

प्रदूषणाचा नरकासूर

दिवाळी अजून यायची आहे. पण त्यापूर्वीच्या गणपती आणि नवरात्राच्या प्रदूषणाचे दोन बळी माझ्याकडे औषधाला आले. एक पस्तीस वर्षाचा तरुण, दिवसभर गणपतीच्या मंडपात बसला होता. डाव्या बाजूला ढणाणा स्पीकर चालू होता. दुसऱ्या दिवशी कळलं की त्या कानानं ऐकू येत नाहीये. तपासण्या वगैरे झाल्या. डॉक्टरांनी हात टेकलेत. दुसरा तीस वर्षाचा तरुण. देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत दहाहजार फटाक्यांची माळ यानंच […]

दसरा आणि आपट्याची पाने

दरवर्षी आपण दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून सर्वाना वाटतो. मित्रानो हे लक्ष्यात घेणे जरुरी आहे कि सोने म्हणून ही पाने का वाटावी याचा शास्त्रीय आधार नाही. या मुळे झाडाचे मात्र अतोनात नुकसान होत आहे. पाने हि झाडांचा श्वास आहेत, पानातून फोटोसिंथसीसद्वारे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हवेत सोडतात व हवेतील विषारी कार्बन डाय ऑक्साईड झाडात शोषून घेतात. नुकतीच […]

सभानता

नुकताच आपण सर्वांनी गणपती उत्सव मोठया आनंदात साजरा केला. दरवर्षी पेक्षा ध्वनी प्रदूषण कमी झाले असे म्हणावयास लागेल. मुंबईतील सर्व श्रीगणेशउत्सव मंडळांचे अभिनंदन. परंतू खेदाने म्हणावयास लागेल की पुनार्मिलापाच्या वेळी निघालेल्या मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण जरा जास्त होते कदाचित बेंजोमुळे असेल. पुढच्यावर्षी यात नक्कीच सुधारणा होईल अशी आशा आहे. असो. आज अश्विन प्रतिपदा, आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला […]

चेहेरा लपवा आणि गपचूप जिवंत राहा

साधारण तीन चार महिन्यांपूर्वी मी माझ्या इमारतीच्या शेजारी असलेल्या दोन झाडांबद्दल एक लेख whatsapp आणि facebookवर लिहिला होता. ३१ मे २०१६ या दिवशी पहाटेच्या वेळेस या दोन झाडांना कोणीतरी विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकले होते. अगदी ६०-७० वर्ष वयाची ही पूर्ण वाढलेली हिरव्यागार पानांच्या भरगच्च पानांची ही दोन्ही झाडे विषारी इंजेक्शनमुळे अगदी एका आठवड्याच्या काळात काळीठिक्कर […]

कोयना जलाशयावर तरंगत्या सौरउर्जा पॅनेलच्या माध्यमातुन उर्जानिर्मिती

सह्याद्री पर्वताच्या रांगामधुन वाहणाऱ्या कोयना नदीवर कोयनानगर, सातारा येथे “कोयना धरण” सन १९६४ मध्ये बांधण्यात आले आहे. या धरणाचा मुख्य उद्देश जलविद्युत निर्मिती करणे हा असुन या प्रकल्पाची स्थापित जलविद्युत क्षमता १९२० मेगावॅट एवढी आहे. देशातील पुर्ण झालेल्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये कोयना प्रकल्पाची क्षमता सर्वात जास्त आहे. आता कोयना धरणामुळे निर्माण झालेल्या ८९१ वर्ग किलोमीटर क्षेत्रावरील जलाशयावर […]

1 7 8 9 10 11 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..