नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

ग्राहककेंद्री मानसिकता

  व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला प्रा. अविनाश कोल्हे यांचा लेख विसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे १९१७ साली रशियात मार्क्सवादी क्रांतीनंतर जगात भांडवलशाहीला सशक्त पर्याय समोर आलाय, असे वातावरण काही वर्ष निर्माण झाले होते. पण १९९० साली सोव्हिएत युनियन पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळल्यानंतर भांडवलशाहीचा विजय झाला, असे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर जगभर झपाट्याने […]

आजी आजोबांचे आरोग्य – भाग २

१) वृद्धापकाळातील सामान्य नियम – रोगानुसार आहार, पथ्यपाणी, व्यायाम किंवा दिनचर्या या सर्व गोष्टींमध्ये बदल करावे लागतीलच, परंतू काही गोष्टी उतारवयात सर्वांनीच कराव्यात. त्यात प्रामुख्याने लक्षात ठेवून करण्याच्या गोष्टी कोणत्या ते समजून घेऊया. १. साजूक तूप आहारात नियमितपणे घ्यावे. आयुर्वेदानुसार तूप म्हणजे वृद्धमित्र. वजन वाढेल किंवा कॉलेस्टेरॉल वाढेल या भीतीने बरेच लोक तूप / तेल कटाक्षाने […]

गावगाडा : स्वदेशीचे स्थानिक जनित्र

  व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला प्रा. शंकर धडगे यांचा लेख भारत देश हा पूर्वीपासूनच खेड्यापाड्यांनी, वाड्यावस्त्यांनी सामावलेला देश आहे आणि हा देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. या देशात अनेक जाती व धर्माचे लोक पिढ्यान्पिढ्या राहात आहेत. कृषी व्यवसायाशी निगडित अनेक व्यवसाय भारतात प्राचीन काळापासून रूढ आहेत. मनुष्याला अन्न, वस्त्र, निवारा […]

भारतमातेच्या वीरांगना – 12 – कल्पना दत्त

वेष बदलून दारुगोळा एका ठिकाणून दुसरी कडे पोहोचवणे, निरोपाची देवाण-घेवाण करणे आणि हे सगळं करणे आपल्या जीवचा धोका पत्करून. अश्या अनेक रणरागिणी आपल्या मायभूमीच्या कन्या होऊन गेल्यात. त्यांच्या बलिदानाची सर कशालाच येणार नाही. […]

म्युझियम्स आणि फिरती रेल – प्रदर्शने

१९८० साली जगातील उत्कृष्ट रेल युरेल (युरोप रेल्वे) ने प्रवास करीत असताना उत्तम रेल्वे काय असू शकते याचा ‘याची देही याची डोळां’ अनुभव आला. जर्मनीतील म्युनिक येथील जगप्रसिद्ध म्युझियममधील रेल्वेदालन ही त्याचीच छोटी प्रतिकृती आहे. […]

डायनोसॉरचं रक्त

प्राणिजगतातील अनेक प्राण्यांच्या शरीराचा रक्त हा अविभाज्य घटक आहे. प्राणवायू तसंच विविध पोषणद्रव्यं, संप्रेरकं, चयापचयाद्वारे निर्माण झालेला कचरा, अशा पदार्थांची शरीरातल्या विविध भागांशी देवाण-घेवाण करण्याचं काम रक्ताद्वारे केलं जातं. बहुसंख्य उभयचर, सरीसृप, मासे, कीटक, यांच्या रक्ताचं तापमान हे भोवतालच्या तापमानानुसार बदलतं. या प्राण्यांना ‘थंड’ रक्ताचे प्राणी म्हटलं जातं. याउलट पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या रक्ताचं तापमान स्थिर […]

भारतमातेच्या वीरांगना – 11 – यमुना विनायक सावरकर

आपलं स्वतःच व्यक्तिमत्व पूर्णपणे झाकोळून टाकून दुसऱ्याची सावली बनून जगणे, म्हणजे आजच्या स्त्रीमुक्तीच्या भाषेत स्वतःचे अस्तित्व नाकारणे. असेच आयुष्य जगल्या यमुनाबाई सावरकर अर्थात माई. नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे चिपळूणकर घरात यशोदाबाईंचा जन्म झाला ४ डिसेंम्बर १८८८ साली. घरची सधन परिस्थिती आणि घरातली थोरली कन्या यशोदाबाई सगळ्यांच्या जिजी झाल्या. जेमतेम ४ थी शिकलेल्या जिजी १९०१ साली सावरकर […]

आजी आजोबांचे आरोग्य – भाग १

आयुर्वेदानुसार वयाचे तीन गट पडतात. बालवय, तारुण्य आणि वार्धक्य. बाल वयात कफ, तरुण वयात पित्त आणि वार्धक्यात वात दोषाचे प्राबल्य असते त्यामुळे उतार वयात वातरोग होण्याची शक्यता जास्त असते. […]

नॅरो गेज ट्रेन्स (टॉय ट्रेन्स) – भाग दुसरा

असंच एक देखणं हिलस्टेशन म्हणून महाराष्ट्रातल्या माथेरानला नावाजलं जातं. माथेरानचा अर्थही ‘डोंगरमाथ्यावरील जंगल’ असाच आहे. या हिलस्टेशनचा शोध ‘चौक’ या गावातून एका ब्रिटिश अधिकाऱ्याला लागला. नेरळकडून माथेरानकडे जाण्यासाठी अनेक वर्षे घोडे व पायवाटेचा मार्ग होता. नंतर अनेक वर्षांनी नेरळ माथेरान रेल्वे बांधली गेली. या रेल्वेबांधणीचा इतिहासही मोठा मनोरंजक आहे. सन १९००च्या सुमारास या रेल्वेबांधणीची कल्पना एका […]

भारतमातेच्या वीरांगना – 10 : राणी शिरोमणी

राणी शिरोमणी आपल्या भूमीच्या शेतकऱ्यांसाठी उभ्या राहिल्या आणि त्यांच्या सोबत लढल्या. म्हणूनच त्यांना मदिनापूरची “राणी लक्ष्मीबाई” असे म्हटले जाते. ह्या लढाईत बरेच इंग्रज सैनिक मारले गेले. आधीच्या छोट्या तुकडीपेक्षा इंग्रजांनी नंतर अधिक सैन्य पाठवले. राणीचे सैन्य अपुरे पडले. ही स्वाभिमानी स्त्री शेवटच्या घटकेपर्यंत लढत राहिली आणि नजर कैद झाली. असे म्हंटले जाते की राणीचा मृत्यू त्या नजरकैदेत असतांनाच झाला. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर राणीला जीवे मारले गेले १८१२ साली. […]

1 62 63 64 65 66 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..