नोटबंदीच्या काळात उत्कृष्ट काम करणारी बँक
दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारत सरकारने अचानक रु. 1000 व रु. 500 च्या नोटा चलनामधून बाद करत असल्याची घोषणा केली आणि देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. अशी परिस्थिती या पूर्वी देशात कधीच निर्माण झाली नव्हती. या मूळे सर्वसामान्य लोकांची पंचाईत तर झालीच पण बँकांवर प्रचंड ताण पडला आणि काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. बँकांमध्ये नोटा […]